एक्स्प्लोर

iPhone 15 : आयफोन 15 वर नऊ हजारांची सूट, फायदा घेण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या संपूर्ण महिती

iPhone15 : स्मार्टफोन वापरणाऱ्या अनेकांना आयफोन वापरण्याची इच्छा असते. तुमची आयफोन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. 

अॅपल कंपनीकडून दरवर्षी नवनवे आयफोन लाँच केले जातात.गेल्या वर्षी कंपनीनं iPhone 15 Series लाँच केली होती. यावर्षी कंपनीकडून iPhone 16 लाँच केला जाणार आहे. त्यामध्ये मल्टीपल एआय फीचर्स देखील असणार आहेत. मात्र,आयफोन 16 लाँच होण्यास अजून वेळ आहे. त्यापूर्वीच आयफोन 15 च्या किमतीमध्ये घट झाली आहे. ही आयफोन प्रेंमीसाठी आनंदाची बातमी आहे.  जर तुम्हाला आयफोन 15 खरेदी करायचा असेल तर तुम्ही कमी दरात खरेदी करु शकता. तुम्हाला आयफोनवर 9 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. विविध बँक ऑफर्सचा लाभ घेत या डिस्काऊंटचा लाभ घेता येऊ शकतो. 

तुम्हाला आयफोन 15 खरेदी करायचा असल्यास तुम्हाला ई कॉमर्स वेबसाईट क्रोमावर तुम्हाला सवलतीच्या दरात आयफोन मिळू शकतो. क्रोमामध्ये तुम्हाला आयफोन 15  हा मोबाईल 71 हजार 290 रुपयांना मिळतोय. याची मूळ किंमत 79900 रुपये आहे. म्हणजेच हा आयफोन तुम्हाला 8610 रुपयांनी कमी किमतीत मिळत आहे. एकूण 10.78 टक्के सूट क्रोमावरुन आयफोन खरेदी केल्यास मिळू शकते. 

एक्सचेंज केल्यास अर्ध्या किमतीत आयफोन 

जर तुम्ही पहिल्यापासून आयफोन वापरत असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. समजा तुमच्याकडे आयफोन 14 , 128 GB  या मॉडेलचा फोन असेल तर तुम्हाला क्रोमावर एक्स्चेंज मूल्य 26 हजार 610 रुपये मिळेल. ही रक्कम तुमच्याकडे असलेला फोन कोणत्या स्थितीत आहे, यावर असेल. फोन डॅमेज झालेला नसला पाहिजे. त्याची स्क्रीन, कॅमेरा, डेंट, क्रॅक्स सह इतर गोष्टींचा देखील एक्सचेंज करताना विचार केला जाईल.     

आयफोन 15 चा डिस्प्ले 6.1 इंच असून त्याला Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये Dynamic Island फीचर मिळतं. आयफोन 15 मध्ये 128 GB, 256 GB, 512 GB स्टोरेजचा ऑप्शन मिळतो. आयफोन 15 चा प्रोसेसर A16 Bionic चिप असलेला आहे. याशिवाय काही अद्ययावत फीचर्स देखील आहेत.

Apple आयफोन 15 मध्ये 48 मेगा पिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनवरुन 24 मेगा पिक्सल ते 48 मेगापिक्सल सुपर हाय रिझॉल्युशनचे फोटो काढता येतात. बेसिक मॉडेलमध्ये 4x ऑप्टिकल झुम रेंज मिळणार आहे. प्रो मॉडेलमध्ये ही रेंज 10x पर्यंत असेल. 

इतर बातम्या :

Amazon Monsoon Sale : नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात आहात? ॲमेझॉनवर सुरु आहे मान्सून सेल; 5G फोनवर बंपर डिस्काऊंट

Social Media Account : मृत्यूनंतरही सुरु ठेवता येतं सोशल मीडिया अकाऊंट, इंस्टाग्राम-फेसबुक अकाऊंट सक्रिय ठेवण्यासाठी काय करावं लागेल?

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget