एक्स्प्लोर

इन्स्टाग्रामला फेसबुक पेजवर 'या' पद्धतीने कनेक्ट करा; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

Instagram : जर तुमचे पेज मेटा बिझनेस असेल तर तुमचे Instagram वर व्यावसायिक अकाऊंट असणं गरजेचं आहे.

Instagram : आजकाल सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पैसे कमावण्याचा ट्रेंड बऱ्यापैकी फॉलो केला जातोय. यामध्ये जर तुम्हाला फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर यासाठी तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुक पेजला कनेक्ट करणं फार गरजेचं आहे. अनेकदा काही एजन्सी यामध्ये तुम्हाला महत करतात. पण, अनेकदा असं होतं की, खूप प्रयत्न करूनही आपल्याला इन्स्टाग्राम फेसबुकला कनेक्ट करता येत नाही. अशा वेळी या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोपी पद्धत सांगणार आहोत. जेणेकरून काही मिनिटांतच तुमची ही प्रक्रिया पूर्ण होईल.  

जर तुमचे पेज मेटा बिझनेस असेल तर तुमचे Instagram वर व्यावसायिक अकाऊंट असणं गरजेचं आहे. जर, तुमचं व्यावसायिक अकाऊंट नसेल तर ते आधी तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढची इन्स्टाग्राम -फेसबुक प्रक्रिया फॉलो करावी लागेल. 

फेसबुक पेजला इन्स्टाग्रामशी अशा पद्धतीने कनेक्ट करा

यासाठी, सर्वात आधी तुम्हाला फेसबुकवर (Facebook) लॉग इन करावं लागेल. त्यानंतर हे अकाऊंट तुमच्या इन्स्टाग्रामशी कनेक्ट करा. 
प्रोफेशनल डॅशबोर्ड डाव्या आकाराच्या मेन्यूमधूून, लिंक केलेल्या अकाऊंटवर क्लिक करा.  
तुमचं अकाऊंट कनेक्ट करण्यासाठी तसा ऑप्शन तुमच्या स्क्रिनवर दिसेल तिथे क्लिक करा. या ठिकाणी इन्स्टाग्राम यूजरचा पासवर्ड एंटर करून लॉग इन करा.  
तसेच, जर तुम्हाला तुमच्या पेजवरून इंस्टाग्राम अकाऊंट 'Disconnect' करायचं असेल तर त्यासाठी 'Disconnect Account' वर क्लिक करा. 

इन्स्टाग्रामला फेसबुक पेजशी जोडण्याचे फायदे

  • तुम्ही जर तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फेसबुक पेजशी कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळतील. जसे की, एखादी पोस्ट केल्यानंतर ती दोन्ही प्लॅटफॉर्मवर टाकण्याची गरज भासणार नाही. कारण, तुम्हाला एकाच वेळी दोन्ही प्लॅटफॉर्मवर शेअर करता येईल. 
  • याशिवाय, जर तुम्हाला इन्स्टाग्राम जाहिराती शेअर करायच्या असतील किंवा थर्ड पार्टी ॲप कनेक्ट करायचे असतील तर तुम्ही ते सहज करू शकाल.
  • मेसेज आणि इंस्टाग्राम डायरेक्ट मेसेज मेसेंजर किंवा मेटा बिझनेस सूटमधील इनबॉक्समधून उपलब्ध असतील.

Instagram वरून कमाई करण्याचे मार्ग

जर आपण Instagram वरून पैसे कमावण्याच्या सोप्या मार्गाबद्दल बोललो तर असा कोणताही सोपा मार्ग नाही. प्रत्येक कामात जशी प्रतिभा आणि सर्जनशीलता महत्त्वाची असते. इन्स्टाग्रामच्या बाबतीतही तसंच आहे. या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला तुमचा कंटेंट व्हायरल होण्यासाठी क्वालिटी आणि प्रमाण यावर लक्ष देणं गरजेचं आहे. 

तुमचं पेज ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला रोज काही फोटो, व्हिडीओ आणि स्टोरीज इन्स्टाग्रामवर सतत शेअर करावे लागतील. तुम्ही महिन्यातून 10 दिवस लाईव्ह देखील जाऊ शकता. यामुळे तुमच्या फॉलोअर्सशी थेट कनेक्ट होऊ शकता. तसेच, तुम्ही कॉलेबरेशनचा पर्याय देखील निवडू शकता. जाहिरातींच्या माध्यमातून देखील तुम्हाला चांगले पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. 

महत्वाच्या बातम्या :

iOS vs Android : ...यासाठी Android डिव्हाईस iOS च्या मागे आहेत; जाणून घ्या याची पाच कारणं

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget