Instagram Down : इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; सर्व्हर डाऊन होण्यामागचं कंपनीने सांगितलं कारण
Instagram Down Updates : सोशल मीडिया ॲप इंस्टाग्रामचा सर्व्हर आज पहाटे डाउन झाला होता. युजर्सना लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. आता ही सेवा पूर्ववत झाली आहे.
Instagram Sever Down : सोशल मीडिया ॲप इंस्टाग्रामचा (Instagram) सर्व्हर आज पहाटे डाउन झाला होता. आता ही सेवा पूर्ववत (Instagram Sever Updates) झाली आहे. गुरुवारी पहाटे युजर्सना इंस्टाग्रामवर लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता कंपनीचा सर्व्हर पूर्ववत झाला असून सर्व सेवाही सुरळीत झाल्या आहेत. कंपनी सेवा पूर्ववत झाल्याचं सांगत यामागचं कारण सांगितलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे इंस्टाग्रामचा सर्व्हर डाऊन (Instagram Down) झाल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम गुरुवारी पहाटे डाउन होतं. जगभरातील युजर्सना इंस्टाग्रामवर लॉग इन करण्यात आणि ॲप वापरण्यात अडचणी येत होत्या. अनेक तास जगभरात इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाली होती. मात्र, इंस्टाग्रामची ठप्प झालेली सेवा पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहेत. कंपनीने सर्व्हर डाऊन होण्याचं कारण तांत्रिक समस्या असल्याचं सांगितलं आहे.
युजर्सना लॉग इन करण्यात अडचणी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्स क्रॅश किंवा डाउन होण्याच्या घटनांची माहिती देणारी वेबसाइट डाऊन डिटेक्टरच्या (DownDetector) मते, गुरुवारी सकाळी युजर्सना इंस्टाग्राम चालवण्यात अडचणी येत होत्या. डाऊन डिटेक्टर वेबसाईटच्या मते, 30,000 हून अधिक युजर्संनी इंस्टाग्राम (Instagram) वापरण्यात अडचणी येत होत्या. या युजर्सने तक्रारी नोंदवल्या आहेत.
इंस्टाग्राम डाऊन झाल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Instagram Down ?
— Gautam Gada (@GautamGada) March 9, 2023
Rt#instagram #instagramdown pic.twitter.com/Qmvliy8PbC
Everybody running to Twitter to see if #instagram is down pic.twitter.com/jQWHcOHcQU
— KP_ (@KP_Folarin) March 9, 2023
Everyone rushing to Twitter to see if #instagram is down or it’s just my wifi… pic.twitter.com/Bgh9rG52ir
— Jonathan Fernandez (@imsojonathan) March 9, 2023
Checking #twitter to check if #instagram is down. pic.twitter.com/cu6MQTrFI3
— gabe (@iheartmc) March 9, 2023
me after turning my wifi on and off for 10 minutes when it was actually instagram that's down. #instagram #instagramdown pic.twitter.com/9jXMLFXPLr
— sheryl (@sherylsethi) March 9, 2023
Me coming to Twitter every single time to see if #Instagram is down or to see if it’s just me. 🤷🏻♀️ pic.twitter.com/ptPz8dCfAX
— Courtney Woytko (@cdubbbb) March 9, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Instagram : इंस्टाग्रामचं नवं फिचर, आता पोस्ट आणि रील्ससाठी QR Code