एक्स्प्लोर

WhatsApp  : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसे पाठवायचे? फॉलो करा 'या' 8 स्टेप्स

WhatsApp message : आता तुम्हाला नंबर सेव्ह न करताही संबंधित व्यक्तिला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणार आहे.

WhatsApp message : तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जर व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज (WhatsApp Messages) करायचा असेल तर त्याचा नंबर सेव्ह करावा लागतो. तुम्हाला त्या व्यक्तिला नंबर सेव्ह करायची इच्छा नसतानाही नंबर सेव्ह करावा लागतो. मात्र, आता तुम्हाला नंबर सेव्ह न करताही संबंधित व्यक्तिला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणार आहे. तुम्हाला त्या व्यक्तिचा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही.  

कधी कधी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला त्वरित संदेश पाठवायचा असतो. त्यावेळी आपल्याकडे त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह नसतो. तेव्हा आपल्याला थोडी लांबलचक प्रक्रिया फॉलो करावी लागते. त्याचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागतो. मात्र, आता फोनमध्ये नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. 

'या' आठ स्टेप्स फॉलो करा

1) तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवायचा आहे, तो नंबर सुरुवातीला कॉपी करा 

2)  त्यानंतर तुमच्या Android किंवा iPhone वर WhatsApp उघडा

3) खाली दिलेल्या  New chat बटणवर क्लिक करा

4)  त्यानंतर तुम्ही तुमची स्वतःचे प्रोफाइल निवडा

5) चॅटमध्ये नंबर पेस्ट करा आणि सेंड प्रेस करा 

6) त्यानंतर पेस्ट केलेल्या नंबरवर क्लिक करा

7) ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे तो व्यक्ती WhatsApp वर असल्यास 'चॅट विथ...' पर्याय Open होईल. चॅट स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा

8) त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तिला मेसेज करायचा आहे, त्याचा नंबर सेव्ह न करता मेसेज करु शकता

महत्त्वाच्या बातम्या:

Whatsapp Pay : व्हॉट्सॲपवर पैसे पाठवणं मेसेज करण्याइतकं सोपं, व्हॉट्सॲप पेवर अकाऊंट कसं जोडाल? जाणून घ्या स्टेप-बाय स्टेप

महत्त्वाच्या बातम्या

BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Embed widget