एक्स्प्लोर

फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

How To Block PhonePe Account : तुमचा मोबाईल हरवला तर काय? PhonePe आणि Google Pay ची खाती कशी बंद करायची? याचा तुम्ही कधी विचार केलाय? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

How To Block Google Pay and PhonePe Account : जवळपास आज प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंट्ससाठी करत आहेत. UPI द्वारे छोटीमोठी बिलेही भरली जातात. त्यासाठी गुगल पे (Google Pay) अथवा फोन पे  (PhonePe )  यासारख्या लोकप्रिय ॲप्सचा वापर केला जातो. पण तुमचा मोबाईल हरवला तर काय? PhonePe आणि Google Pay ची खाती कशी बंद करायची? याचा तुम्ही कधी विचार केलाय? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. PhonePe आणि Google Pay खाते ब्लॉक करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.. 

तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केल्यानंतर ऑनलाइन पेमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोख रकमेऐवजी अवघ्या 5 रुपयांसाठीही कधीकधी ऑनलाइन पेमेंट केले जातं. ऑनलाइन पेमेंटसाठी म्हणजेच UPI पेमेंटसाठी, अॅप्सचा वापर केला जातो. PhonePe आणि Google Pay यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा अनेकांकडून पसंती दिली जाते. पण मोबाईल फोन हरवला तर काय? आर्थिक नुकसान होऊ शकते.  गूगल पे (Google Pay) आणि फोनेपे (Phone Pay) हे ॲप्स तुम्हीही वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला, तर तुम्ही सर्वप्रथम हे ॲप्स ब्लॉक करा. पण हे अॅप्स कसे ब्लॉक करायचे? याबाबत स्टेब बाय स्टेब जाणून घेऊयात...  

PhonePe खातं कसं ब्लॉक कराल? How To Block PhonePe Account

स्टेप1 : फोन पे खातं ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला हेल्पलाइन नंबर 08068727374 यावर कॉल करावा लागेल. 

स्टेप 2 : कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला खातं ब्लॉक करण्याबाबात सांगावं लागेल. खात्याबाबत सर्व डिटेल्स माहिती द्यावी लागेल.  

स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचं खातं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येईल.

कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला कोणती माहिती द्यावी लागेल ? - 

कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हला तुम्हाला नोंदणीकृत (रजिस्टर्ड मोबाइल) मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्याशिवाय ईमेल आयडी द्यावा लागेल. 
अखेरची पेमेंट डिटेल्स सांगावे लागेल. 
बँक खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. आधार कार्ड अथवा पॅन कार्डची माहितीही द्यावी लागणार... 
अल्टरनेटिव्ह मोबाईल क्रमांकही सांगावा लागेल.  

गूगल पे  खातं कसं ब्लॉक कराल? How To Block Google Pay Account

स्टेप 1: Google Pay खातं ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी हेल्पलाइन नंबर 1800-419-0157 यावर कॉल करावा लागेल. 

स्टेप 2: त्यानंतर कस्टमर सपोर्ट एक्जीक्यूटिव्हलाला गूगल पे खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल, अन् खातं ब्लॉक करण्याची विनंती करावी लागेल.  

स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती तपासल्यानंतर तुमचं खातं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येईल.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Embed widget