एक्स्प्लोर

BharOS vs Android: स्वदेशी BharOS अँड्रॉइड OS पेक्षा किती आहे वेगळा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

BharOS vs Android: जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक Google च्या Android ऑपरेटिंग सिस्टमला आता भारताकडून टक्कर मिळणार आहे.

BharOS vs Android: जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक Google च्या Android ऑपरेटिंग सिस्टमला आता भारताकडून टक्कर मिळणार आहे. Android Os वरील अवलंबित्व कमी करण्याच्या योजनांवर भारत काम करत आहे. देशाचे परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अधिक वाव मिळावा, या उद्दिष्टाने पहिले मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. BharOS मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम हा या दिशेने केलेला नवीन प्रयत्न आहे.

BharOS vs Android: BharOS काय आहे? 

BharOS ही देशातील स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जी आयआयटी मद्रास इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे. नवीन मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमचे उद्दिष्ट देशातील 100 कोटी मोबाईल युजर्सपर्यंत पोहोचण्याचे सेट करून अँड्रॉइड स्पेसमध्ये गुगलच्या वर्चस्वाचा सामना करायचा आहे.

BharOS च्या लॉन्चिंग प्रसंगी बोलताना आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी म्हणाले की, ''BharOS मध्ये युजर्सला अॅप्स निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण आणि लवचिकता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.'' मात्र गुगल अँड्रॉइड ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ओपन-सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जी गुगलने मोबाईल डिव्‍हाइसेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्‍हाइसेससाठी विकसित केली आहे. BharOS च्या निर्मात्यांनी असा दावा केला आहे की, ही ऑपरेटिंग सिस्टीम युजर्सला अधिक सुरक्षा आणि प्रायव्हसी प्रदान करते. 

BharOS vs Android: BharOS मध्ये काय आहे खास 

1. BharOS ही एक मोबाईलऑपरेटिंग सिस्टीम आहे. ज्याचा उद्देश युजर्सला अधिक सुरक्षा आणि प्रायव्हसी देणं आहे. 
2. BharOS मध्ये कोणतेही ब्लॉटवेअर किंवा डीफॉल्ट अॅप्स समाविष्ट नाहीत, ज्यामुळे युजर्सला अधिक स्टोरेज मिळते.
3. यामध्ये कोणत्याही डिफॉल्ट अॅप्सशिवाय, युसरला असे कोणतेही अॅप वापरण्यास भाग पाडले जात नाही, ज्यावर ते विश्वास ठेवू शकत नाहीत.
4.  BharOS Android सारखी नेटिव्ह ओव्हर द एअर (NOTA) अपडेट्स प्रदान करते. याचा अर्थ सॉफ्टवेअर अपडेटआपोआप डाउनलोड होतील आणि डिव्हाइसवर इंस्टॉल होतील.

BharOS vs Android: Android OS पेक्षा किती वेगळा आहे BharOS?

BharOS तांत्रिकदृष्ट्या Android सारखेच आहे, कारण या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स कर्नलवर आधारित आहेत. BharOS आणि Google च्या Android मधील मुख्य फरक म्हणजे BharOS मध्ये Google सेवा नाही आणि युजर्सला त्यांचे स्वतःचे अॅप्स इंस्टॉल करण्याची परवानगी देते.

संबंधित बातमी: 

महत्त्वाच्या बातम्या

USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget