एक्स्प्लोर

Dunki Movie Free Ticket: थिएटरमध्ये मोफत पाहा किंग खानचा 'डंकी'; जाणून घ्या भन्नाट ऑफर, असं करा तिकीट बुक

Dunki Movie Free Ticket: तुम्ही घरी बसून शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाची मोफत तिकीटांची व्यवस्था करू शकता.

Dunki Movie Free Ticket:  बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांची प्रमुख भूमिका असलेला 'डंकी' चित्रपट (Dunki Movie) आज प्रदर्शित झाला आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता ताणली गेली होती. जर, तुम्हीदेखील हा चित्रपट पाहण्याचा प्लान करत असाल तर  तुम्हाला फ्री तिकीट मिळू शकते. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

तुम्ही घरी बसून मोफत तिकीटांची व्यवस्था करू शकता. या साठी आम्ही तुम्हाला एक फायदेशीर ट्रिक सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Book My Show वरून अशी करा तिकीट बुक

चित्रपटाचे फ्री तिकीट मिळविण्यासाठी, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Book My Show ओपन करावे लागेल. अॅप उघडल्यानंतर डंकी चित्रपटाच्या बॅनरवर क्लिक करा. त्यानंतर चित्रपटगृह आणि सीट निवडा.

चित्रपटगृह आणि सीट निवडल्यानंतर, तुम्हाला पुढील स्टेप्समध्ये पेमेंट या पर्यायावर टॅप करावे लागेल, पेमेंट पेजवर तुम्हाला  More Payment Options वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला Redeem Points पर्यायावर टॅप करावे लागेल.

Redeem Points वर क्लिक केल्यानंतर बँकिंग पार्टनरची यादी दिसेल. तुम्हाला या यादीत तुमची बँक निवडावी लागेल. बँक निवडल्यानंतर, तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्ड दोन्ही पर्याय दिसतील.

Dunki Movie Free Ticket:  थिएटरमध्ये मोफत पाहा किंग खानचा 'डंकी'; जाणून घ्या भन्नाट ऑफर, असं करा तिकीट बुक

जर तुम्ही बुक माय शो अॅपद्वारे चित्रपटाची तिकिटे बुक करत असाल तर तुम्हाला डेबिट कार्डचे शेवटचे चार अंक टाकावे लागतील. परंतु जर तुम्ही बुक माय शोच्या अधिकृत साइटवरून तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला संपूर्ण डेबिट कार्ड क्रमांक टाकावा लागेल.

कार्ड आणि फोन नंबर टाकल्यानंतर चेक बॅलन्सवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला पॉइंट्स दिसतील. तुमचे डेबिट कार्ड वापरताना तुम्ही कमावलेले हे गुण आहेत. हे पॉईंट्स बुक माय शोच्या माध्यमातून मोफत चित्रपटाची तिकिटे मिळण्यास मदत करतील. 

बॉक्स ऑफिसवर 'डंकी'ला चांगला प्रतिसाद

शाहरुख खानचा भावनिक आणि देशभक्तीपर असा 'डंकी' चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचं कौतुक केलं आहे.  या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह तगडी स्टारकास्ट आहे. यामध्ये तापसी पन्नू (Taapsee Pannu), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि बोमन ईराणी (Boman Irani) यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget