एक्स्प्लोर

Disney+ Hotstar संपूर्ण वर्षभर फ्रीमध्ये बघता येणार, या 3 प्रीपेड प्लॅनवर आहेत भन्नाट ऑफर्स

Tech News : तुम्हाला Disney+ Hotstar मोफत सबस्क्रिप्शन मिळवायचे असेल, तर यासाठी तीन प्रीपेड प्लॅन्सबद्दल माहिती जाणून घेऊयात.

मुंबई : तुम्हाला Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन कोणत्याही रिचार्ज प्लॅनसह अगदी मोफत मिळवायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाली तीन रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला Disney+ Hotstar केवळ दोन महिन्यांसाठी नाही तर संपूर्ण वर्षभर मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.  हे सर्व रिलायन्स जिओचे प्रीपेड प्लॅन आहेत.

598 रुपयांचा प्लॅन

या यादीतील पहिला प्रीपेड प्लॅन 598 रुपयांचा आहे. हा प्लॅन केवळ 28 दिवसांचा आहे. पण यामध्ये  Disney+ Hotstar  चं सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. याशिवाय 28 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा देण्यात आलीये. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud देखील मोफत वापरता येते. 

3178 रुपयांचा प्लॅन

या यादीतील दुसरा प्रीपेड प्लॅन 3,178 रुपयांचा आहे.  हा प्लॅन 365 दिवसांसाठीचा आहे. यामध्येही  Disney+ Hotstarचं  सबस्क्रिप्शन देखील एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळते.  याशिवाय 28 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा उपलब्ध आहे.  या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud देखील मोफत वापरता येते. 

4498 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा सर्वात महागडा प्रीपेड प्लान आहे. या प्लॅनचा वैधता 365 दिवसांची आहे. यामध्येही Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येते. इतकेच नाही तर जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये Disney+ Hotstar तसेच Amazon Prime, SonyLiv आणि Zee5 यासह एकूण 14 OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन यूजर्सना मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतेय. याशिवाय, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत वापरता येते. 

त्यामुळे तुम्ही देखील या प्रीपेड प्लॅन्ससोबत Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन मोफत मिळवू शकता. तसेच त्यापूर्वी योग्य माहिती वाचून यासंदर्भात अधिक माहिती मिळवू शकता. 

हेही वाचा : 

Tatkal Train Ticket : Long Weekend येतोय, तात्काळ ट्रेन तिकीट बुक करायचे असेल तर फॉलो करा 'या' ट्रिक्स, कन्फर्म सीट मिळण्याची गॅरंटी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
ठाकरे हरले पण संपले नाहीत, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील जनतेकडून भरभरुन मतदान अन् 71 नगरसेवक विजय
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल

व्हिडीओ

BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
ठाकरे हरले पण संपले नाहीत, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील जनतेकडून भरभरुन मतदान अन् 71 नगरसेवक विजय
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
KDMC Election Results 2026: कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलेले नाही तर भाजपला...; पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलेले नाही तर भाजपला...; पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
BJP Leader Raj K purohit passes away: मोठी बातमी: भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन
भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन
Embed widget