एक्स्प्लोर

Disccount On Mobile Phone : बजेट कमी असो की जास्त, फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये सगळ्यांना मिळेल चांगला फोन; आपल्या आवडीचा फोन खरेदी करा!

Flipkart Big Year End Sale 2023: दिवाळी सेलनंतर आता ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Year End Sale सुरू होईल. सेलअंतर्गत स्मार्टफोनसह इतर वस्तूंवर बंपर डिस्काउंट पाहायला मिळणार आहे.

Flipkart Big Year End Sale 2023:   दिवाळी सेलनंतर आता ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Year End Sale सुरू होईल. सेलअंतर्गत स्मार्टफोनसह इतर वस्तूंवर बंपर डिस्काउंट पाहायला मिळणार आहे. विशेषतः जुने झालेले असे स्मार्टफोनवर मोठ्या डील्स पाहायला मिळतील. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart )बिग Year End Sale ला सुरुवात झाली आहे. मात्र, हा सेल अद्याप सर्वसामान्यांसाठी लाईव्ह झालेला नाही. फ्लिपकार्ट प्लस मेंबरशिप असलेले लोक आजपासून सेलचा आनंद घेऊ शकतात. उद्यापासून हा सेल सर्वांसाठी लाईव्ह असेल जो 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

'या' स्मार्टफोन्सवर हजारो रुपयांची बचत 

अॅपलच्या आयफोन 14 ची किंमत 57,999 रुपये आहे मात्र सेलमध्ये आपण तो 54,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. त्याचप्रमाणे आयफोन 14 प्लस 65,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या फोनची किंमत 29,999 रुपये असली तरी तुम्ही मोटोरोला एज 40 ची ऑर्डर 25,499 रुपयांना देऊ शकाल. एक्सचेंज ऑफरशिवाय हा फोन तुम्हाला 26,299 रुपयांमध्ये मिळणार आहे. 

बजेट फोन घ्यायचा आहे का? 

जे लोक बजेट फोन घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी रेडमी 12 4 G हा एक चांगला फोन आहे. हा फोन तुम्ही 9,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे POCO M6 प्रो 5जी 10,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट, 5,000 एमएएच बॅटरी आणि 6.79 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले उपलब्ध आहे.

6,000 पेक्षा कमी बजेटचा फोन

जर बजेट 6,000 पेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठीही एक उत्तम ऑफर आहे. जर तुमचे बजेट 6,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला टिकाऊ अँड्रॉइड फोन घ्यायचा असेल तर पोको सी 51 हा एक चांगला पर्याय आहे. यात हेलियो जी ३६ प्रोसेसर, 5000 एमएएच बॅटरी,6.52 इंचाचा डिस्प्ले आणि 4/64 जीबी स्टोरेज आहे. सेलमध्ये पिक्सल 7A 37,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय Moto G54 5G  13,999 रुपये आणि VIVoT2 प्रो स्मार्टफोन 23,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

TV Offers :  टीव्हीवरही ऑफर

सेलमधून तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळत आहेत. थॉमसन टीव्ही सेलमध्ये 5,999 रुपयात उपलब्ध आहे. कंपनी 43 इंच आणि 55 इंच स्क्रीन साइजमध्ये टीव्ही देखील ऑफर देत आहे. त्यामुळे तुमचा जर टीव्ही घ्यायचा विचार असेल आणि तुम्ही चांगल्या ऑफर्सची वाट बघत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठीच आहे असं समजा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget