Deepfake Videos And Photos: तुम्हीही डीपफेकचे बळी ठरु शकता, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना काय काळजी घ्यावी? सायबर तज्ज्ञ म्हणतात..

Alia Bhatt,Katrina Kaif,Rashmika Mandanna
Deepfake Videos And Photos: सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीपफेक व्हिडीओ आणि फोटो (Deepfake Videos And Photos) याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Deepfake Videos And Photos: अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत, असं आपण म्हणतो, पण सध्या सोशल मीडिया (Social Media) ही देखील माणसाची मुलभूत गरज झालीये, असं म्हणता येईल. तासंतास सोशल मीडिया अॅक्टिव




