Marathi Movies : दिवस महिला दिनाचा, मुहूर्त स्त्रीप्रधान चित्रपट घोषणेचा; मोठ्या पडद्यावर साजरा होणार स्त्रीत्वाचा सोहळा

Marathi Movies : जागतिक महिला दिनानिमित्ताने मोठ्या पडद्यावर स्त्रीप्रधान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Marathi Movies :  चित्रपटसृष्टीमध्ये मागील काही दिवसांपासून महिलांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आनंदी गोपाळ (Anandi Gopal), झिम्मा (Jhimma), झिम्मा 2 (Jhimma 2), बाईपण भारी देवा (Baipaan Bhari Deva)

Related Articles