एक्स्प्लोर

तुम्हीही ATM कार्ड वापरताना ही चूक करताय? पडेल महागात

ATM Card Safety Tips : एटीएममध्ये लोक अनेकदा काही चुका करतात आणि मग त्यांची फसवणूक होते. या चुका कोणत्या आणि हे कसं टाळता येईल, जाणून घ्या.

ATM Card Safety Tips : बँकिंगमधील (Banking Services) सर्वच गोष्टी आता डिजिटल (Digital Banking) झाल्या आहेत. असं असलं तरी रोख रक्कम हवी (Cash Withdrawn) असल्यास म्हणजेच पैसे काढण्यासाठी (Cash Withdrawal) आजही लोकांना रोख रक्कम हवी असल्यास बँकेत (Bank) जावे लागते. एटीएममध्ये जाऊनही सहज पैसे काढता येतात. आजकाल जेव्हा जेव्हा पैशाची गरज भासते. त्यामुळे अनेकदा आपण एटीएम कार्ड (ATM Card) वापरून पैसे काढतो. पण एटीएम कार्ड (ATM Card) वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा, एका चुकीमुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. (ATM Card Safety Tips)

एटीएम कार्ड वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा ( ATM Card Safety Tips )

  • बहुतेक लोक पैसे काढण्यासाठी एटीएमचा सर्रास वापर करतात. मात्र, एटीएम मशीनमधून पैसे काढताना तुम्ही काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एटीएम कार्डमधून पैसे काढताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घ्या. 
  • एटीएम कार्डमधून पैसे काढताना या चुका टाळा, खबरदारी घ्या.
  • तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाता तेव्हा एटीएमच्या आजूबाजूचा परिसर काळजीपूर्वक तपासा.
  • फसवणूक करण्यासाठी अनेकदा गुन्हेगार एटीएमच्या आसपास क्लोनिंग उपकरणे बसवतात. त्यामुळे तुमच्या एटीएम कार्डचा क्लोन तयार होतो. याद्वारे गुन्हेगार तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकतात. 
  • तुम्ही एटीएम कार्डचा पिन टाकल्यावर, तुमच्या जवळपास कोणताही छुपा कॅमेरा आहे का ते तपासा. 
  • ज्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक आहेत, अशाच एटीएमचा वापर करा.

एटीएम कार्ड फसवणूक झाल्यास 'हे' करा ( ATM Card Fraud )

तुम्ही एटीएम कार्ड (ATM Card) वापरून पैसे काढता, तुमच्या व्यवहार यशस्वी होऊन खात्यातून पैसे कापले जातात, मात्र एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येत नाहीत, असं काही वेळा घडतं. तुमच्यासोबतही असं एखाद्या वेळेस तरी नक्कीच झालं असेल. अशा वेळी, सहजा 24 ते 48 तासांच्या आत तुमचे पैसे पुन्हा तुमच्या खात्यावर जमा होतात. पण, त्यानंतरही असं झालं नाही, तर तुमच्या बँकेशी संपर्क करुन त्यांच्याकडे तक्रार करा. जर तुमच्या खात्यावरुन तुमची फसवणूक झाली असेल तर, तुम्ही त्याची तक्रार तात्काळ बँक आणि सायबर सेलकडे करावी.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ATM Card : एटीएम कार्ड क्लोन करुन ग्राहकांची कोट्यवधींची लूट, मुंबई पोलिसांकडून 9 जणांना अटक

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
Embed widget