एक्स्प्लोर

रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत सलमानवर योगेश्वर दत्तचे ताशेरे

मुंबई : ऑगस्टमध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल अँबेसेडर म्हणून झालेल्या सलमान खानच्या निवडीवर कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अँबेसेडरचं नेमकं काय काम असतं, असा प्रश्न विचारत देशातील जनतेला वेडं बनवण्याचं काम करु नका असा संताप त्यानं ट्विटरवर व्यक्त केला आहे.   https://twitter.com/DuttYogi/status/723856610959974400   सलमानच्या खेळातील योगदानावरही योगेश्वर दत्तने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सलमानने कुठेही जाऊन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करावं, या देशात त्याला अधिकार आहेच, मात्र सिनेमाचं प्रमोशन करण्याची ऑलिम्पिक ही जागा नाही, असंही त्याने एका ट्विटरवरुन टीका करण्याला उत्तर देताना म्हटलं आहे.   https://twitter.com/DuttYogi/status/723917297417474049   पीटी उषा, मिल्खा सिंगा यासारख्या मोठ्या क्रीडापटूंनी कठीण काळात देशासाठी मेहनत घेतली. मात्र खेळाच्या क्षेत्रात या अॅम्बेसेडरने काय मेहनत घेतली, असा सवालही त्याने विचारला आहे.   https://twitter.com/DuttYogi/status/723918030753902594   एका ट्विटर युझरने योगेश्वरला 2012 मध्ये हरियाणाचा आरोग्यदूत केल्यावर सवाल उपस्थित केला. तुम्ही डॉक्टर होतात, की एड्सवर औषध विकसित केलंत, असा प्रश्न त्याने विचारला. यावर उत्तर देताना मी खेळाडू आहे. दारु पित नाही, सिगरेट ओढत नाही, म्हणून आरोग्यदूत केलं, आता तू सांग सलमानला रिओ ऑलिम्पिकचा सदिच्छादूत का केलं, असा प्रतिप्रश्न केला.   https://twitter.com/DuttYogi/status/723961029026295809   हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातला योगेश्वर हा भारताचा कुस्तीपटू आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली असून सध्या तो जॉर्जियामध्ये ट्रेनिंग घेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

Embed widget