एक्स्प्लोर

John Cena Return : WWE फॅन्ससाठी आनंदाची बातमी! जॉन सीना करणार पुनरागमन  

WWE : तब्बल 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला प्रसिद्ध WWE स्टार जॉन सीना पुन्हा एकदा रिंगणात दिसणार आहे. तो 27 जून रोजी पुन्हा एकदा दोन हात करताना दिसेल.

John Cena : WWE फॅन्साठी एक आनंदाची बातमी समोर आली असून तब्बल 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला प्रसिद्ध WWE स्टार जॉन सीना पुन्हा एकदा रिंगणात दिसणार आहे. तो 27 जून रोजी पुन्हा एकदा दोन हात करताना दिसेल. WWE ने याबाबतची घोषणा केली आहे. 27 जून रोजी होणाऱ्या रॉ (Raw) सामन्यात जॉन सीना WWE मध्ये पुनरागमन करेल.
 
WWE मध्ये पुनरागमन

27 जून 2002 रोजी जॉन सीनाने WWE मध्ये डेब्यू केलं होतं. अशामध्ये यंदा 27 जून रोजी त्याला WWE मध्ये 20 वर्षे पूर्ण होणार असल्याने एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचदिवशी जॉन सीना WWE मध्ये पुनरागमन करणार असून त्याचा सामना थ्योरीशी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

थ्योरीशी होणार सामना?

जॉनचा सामना थ्योरीशी होण्यामागे काही कारणं आहे. एक म्हणजे थ्योरीने बऱ्याचदा जॉनला चँलेंज केलं आङे. शिवाय जॉनने ही त्याच्याविरुद्ध सामन्याचे संकेत दिले आहेत. तसंच जॉन सीनाने अलीकडेच नव्या स्टार्समध्ये थ्योरीचं कौतुक केलं होतं. त्यामुळे जॉनचा सामना थ्योरीशी होण्याची दाट शक्यता आहे. जॉन सीनाने त्याचा अखेरचा सामना SummerSlam 2021 मध्ये रोमन रेंज विरुद्ध खेळला होता. 

हे देखील वाचा- 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
RR vs DC IPL 2026 : राजस्थानचा 'रॉयल' थाट दिल्लीने धाब्यावर बसवला! घरात घुसून डीसीने लोळवले, आरआरचा शेवटच्या 6 सामन्यांत 4 पराभव... Points Tableमध्ये उलथापालथ
राजस्थानचा 'रॉयल' थाट दिल्लीने धाब्यावर बसवला! घरात घुसून डीसीने लोळवले, आरआरचा शेवटच्या 6 सामन्यांत 4 पराभव... Points Tableमध्ये उलथापालथ
RR vs DC IPL 2026 : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव
RR vs DC Update : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव
IPLच्या धिंगाण्यात टीम इंडियाचा कसोटीत धमाका; कांगारूंना फुटला घाम, इंग्लंडचा माज उतरवला, WTC Points Tableमध्ये काय झाला परिणाम?
IPLच्या धिंगाण्यात टीम इंडियाचा कसोटीत धमाका; कांगारूंना फुटला घाम, इंग्लंडचा माज उतरवला, WTC Points Tableमध्ये काय झाला परिणाम?

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Mumbai-Pune Expressway Missing Link : गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल, कोणत्या नंबरवर पाठवाल?
बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल? जाणून घ्या एकाच क्लिकवर...
Pune Bhor Crime news: भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
भोरमध्ये चिमुरडीसोबत अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
HSC Exam Result 2026 : बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
Raja Shivaji Box Office Collection 1st Day: 'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी धडाकेबाज ओपनिंग; शिवरायांच्या शौर्याची देशभरात गर्जना; BOX Office कलेक्शन किती?
'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी धडाकेबाज ओपनिंग; शिवरायांच्या शौर्याची देशभरात गर्जना; BOX Office कलेक्शन किती?
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
Pune Bhor Crime : पुणे हादरलं! चिमुरडीला गुरांच्या गोठ्यात नेलं, नराधमाने विकृतीचं टोक गाठलं, अत्याचार करुन संपवलं, भोरमध्ये नेमकं काय घडलं?
पुणे हादरलं! चिमुरडीला गुरांच्या गोठ्यात नेलं, नराधमाने विकृतीचं टोक गाठलं, अत्याचार करुन संपवलं, भोरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget