एक्स्प्लोर

किरण भगतची मनजीतसिंगवर मात, लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकली!

सांगलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर उपस्थित कुस्तीशौकिन सज्ज झाले आहेत एका ऐतिहासिक कुस्तीसाठी.

सांगली : उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतनं डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंगला सहा मिनिटांत अस्मान दाखवून लोखंडी पिंजऱ्यातली कुस्ती जिंकली. सांगलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या ऐतिहासिक कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. किरण भगतची मनजीतसिंगवर मात, लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकली! स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच कुस्ती होती. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो कुस्तीशौकिनांनी ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. मनजीतसिंग हा किरण भगतपेक्षा वजनानं आणि उंचीनंही भारी होता. त्यामुळं या कुस्तीवर तो वर्चस्व गाजवेल, असा अंदाज होता. पण किरण भगतनं चपळाईनं डाव टाकत आधी मनजीतसिंगवर कब्जा मिळवला आणि मग त्यालाही चीतपटही केलं. या ऐतिहासिक कुस्तीमध्ये किरण भगतने मनजीतसिंगला आस्मान दाखवलं. लोखंडी पिंजऱ्यातील या  कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली. किरण भगतची मनजीतसिंगवर मात, लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकली! ही पोलादी कुस्ती जिंकणाऱ्या किरण भगतनं तब्बल 4 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे. तर उपविजेत्या मनजितसिंगला देखील 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं. या कुस्तीला पाहुणे म्हणून भिडे गुरुजीही उपस्थित होते. त्याचप्रमाणे तुझ्यात जीव रंगला... फेम राणा दा (हार्दिक जोशीने) देखील हजेरी लावली होती.  VIDEO : संबंधित बातम्या : लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, आज किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget