एक्स्प्लोर

IND vs ZIM Head to Head Records: भारत आणि झिम्ब्बावे लढतीत कोणाचं पारडं जड? पाहा दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड

T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात रविवारी टी-20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना मेलबर्न क्रिकेटच्या ग्राऊंडवर खेळला जाणार आहे.

T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात रविवारी टी-20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना मेलबर्न क्रिकेटच्या ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्ध विजयाची नोंद करून अंतिम चारमध्ये पोहोचायचे आहे. टी-20 विश्वचषकात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात एकही सामना खेळला गेला नाही. भारत आण झिम्ब्बाब्वे यांच्यात आज टी-20 विश्वचषकातील अखरेचा सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेडवर नजर टाकुयात.

भारतीय संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. 3 सामन्यांतील विजयासह टीम इंडियाने सहा गुणांची कमाई केलीय आणि ग्रुप 'अ' च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेच्या संघानं मागील चार सामन्यांपैकी एकच सामना जिंकला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारला आहे. याशिवाय, त्यांचा एक सामना पावसामुळं होऊ शकला नाही. झिम्बाब्वेचा संघ 3 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील सात पैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे.  झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 सामन्यात भारताकडून सर्वाधिक 100 धावांची खेळी केली.  टी-20 सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. 

संघ

भारतीय संघ:
 केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (डब्ल्यू), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, दीपक हुडा , ऋषभ पंत.

झिम्बाब्वे संघ: 
वेस्ली मधवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (विकेटकिपर), सीन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, रिचर्ड नगारावा, तेंडाई चतारा, ब्लेसिंग मुझाराबानी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी इवांन्गा, टोनी इवान्गा , क्लाईव्ह मदंडे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा

आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज

Embed widget