World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानचा विजयी चौकार अन् पाँईट टेबलमध्येही सर्जिकल स्ट्राईक! तीन विश्वविजेत्या टीमना तगडा हादरा
Cricket World Cup 2023 Points Table: अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा चौथा विजय आहे. यासह ती पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली असून तिने सेमीफायनलसाठीही दावा केला आहे.
Netherlands vs Afghanistan Full Highlights : मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांच्या जादुई फिरकीनंतर रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा सात विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा चौथा विजय आहे. यासह ती पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली असून तिने सेमीफायनलसाठीही दावा केला आहे.
2023 World Cup Semi Finals chances:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
India - QUALIFIED.
South Africa - 99.9%.
Australia - 74%.
New Zealand - 56%.
Afghanistan - 52%.
Pakistan - 17%.
Sri Lanka - 0.6%.
England - 0.4%.
Netherlands - 0.1%.
Bangladesh - ELIMINATED.
अफगाणिस्तान सेमीफायनलचा दावेदार
अफगाणिस्तानचा विजयी चौकार झाल्याने पाँईंट टेबलमध्येही मोठा बदल झाला आहे. भारताने सेमीफायनल निश्चित केली आहे. दक्षिण आफ्रिकाही 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असल्याने ते सुद्धा दावेदार आहेत. मात्र, उर्वरित दोन स्थानांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
Afghanistan in World Cup history:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
First 17 matches - 1 win.
Next 5 matches - 4 wins.
- This is commendable stuff from Afghan Atalan...!!! 👏 pic.twitter.com/RoJYvByVnG
उद्याच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवल्यास आणि न्यूझीलंडने पाकिस्तानला नमवल्यास आणि अफगाणिस्तानने पुढील दोन सामने जिंकल्यास वर्ल्डकपची सेमीफायनल गाठू शकतात. त्यामुळे पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसाठी विजय क्रमप्राप्त आहे.
Afghanistan miss-calculated the run chase in Asia Cup and knocked out of the tournament then came into the World Cup:
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
- Chase down 283 vs PAK.
- Chase down 242 vs SL.
- Chase down 180 vs NED.
They are writing a history in Afghanistan cricket. pic.twitter.com/YpBWMZDakB
लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलँड संघ प्रथम खेळून केवळ 179 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने अवघ्या 31.3 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा सलग तिसरा विजय आहे. नेदरलँड्सपूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता.
AFGHANISTAN OVER TAKEN PAKISTAN IN THE POINTS TABLE.....!!!! pic.twitter.com/Et9Xd0atwU
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलँड संघ प्रथम खेळून केवळ 179 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने अवघ्या 31.3 षटकांत तीन विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
Most wins by the Asian teams in World Cup 2023:
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
India - 7 wins from 7 games.
Afghanistan - 4 wins from 7 games.
Pakistan - 3 wins from 7 games.
Sri Lanka - 2 wins from 7 games.
Bangladesh - 1 win from 7 games. pic.twitter.com/GlMVaP59jG
अफगाणिस्तानचा या विश्वचषकातील हा सलग तिसरा विजय आहे. नेदरलँड्सपूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता.