एक्स्प्लोर

World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकप विजेत्याला किती कोटी मिळणार? तिकडं फुटबाॅलमध्ये मेस्सीच्या अर्जेंटिनाला 10 पट अधिक मिळाले होते!

आशियाई देशांमध्ये क्रिकेटचा मोठा प्रभाव असला, तरी फुटबॉल हा युरोपमधील बहुतांश खेळांमध्ये प्रबळ खेळ असल्याचे दिसते. अब्जावधी प्रेक्षकांमध्ये फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन लोकप्रिय खेळ मानले जातात.

World Cup 2023 : ICC ODI  वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात भारतात 5 ऑक्टोबरपासून झाली. ज्यामध्ये 10 देशांचे संघ ट्रॉफी आणि रोख पारितोषिकासाठी लढत आहेत. आशियाई देशांमध्ये क्रिकेटचा मोठा प्रभाव असला, तरी फुटबॉल हा युरोपमधील बहुतांश खेळांमध्ये प्रबळ खेळ असल्याचे दिसते. अब्जावधी प्रेक्षकांमध्ये फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन लोकप्रिय खेळ मानले जातात. त्यामुळे दोन्ही खेळातील वर्ल्डकप हे चाहत्यांसाठी पर्वणी असतात. त्यामुळे या दोन्ही वर्ल्डकपमध्ये बक्षिसाची रक्कम नेमकी किती असते? दर्शकसंख्या आणि या दोघांच्या जाहिरातींच्या कमाईबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊया या दोन्हीमध्ये नेमकी किती कमाई होते, आणि विजेत्या संघाला किती कोटींचे बक्षीस दिले जाते. 

फुटबाॅल आणि क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 300 कोटींचे अंतर 

क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या टीमला आयसीसीकडून 33.17 कोटी रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे. सेमीफायनल हरणाऱ्या दोन्ही संघांना 6.33 कोटी रुपये मिळतील. ग्रुप स्टेजमध्ये सामने जिंकल्यानंतर प्रत्येक संघाला 33.17 लाख मिळणार आहेत. एकूण मिळून 82.95 कोटी रुपये वाटले जाणार आहेत. 

अर्जेंटिना 349 कोटी रुपयांचे रोख बक्षीस घेऊन गेला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) या वर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय वर्ल्डकपसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली होती. ODI फॉरमॅट क्रिकेट वर्ल्ड टूर्नामेंटची एकूण बक्षीस रक्कम USD 10 मिलीयन डाॅलर्स आहे. जी भारतीय चलनात 84 कोटी रुपये आहे. दरम्यान, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने जिंकलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये 42 मिलियन डाॅलर्स इतकी बक्षीस रक्कम होती. विजेता संघ अर्जेंटिना 349 कोटी रुपयांचे रोख बक्षीस घेऊन गेला, तर उपविजेता संघ फ्रान्सने 250 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले.

FIFA वर्ल्डकपला 2022 मध्ये जगभरात 3.5 अब्ज पेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या प्राप्त केली होती. ज्यामुळे तो वर्ल्डकप आतापर्यंत सर्वात जास्त पाहिला गेलेल आहे. ODI वर्ल्डकपला जगभरातील सरासरी 1.6 अब्ज लोकांनी पाहिलं आहे. FIFA वर्ल्डकप जाहिरातींच्या कमाईचा विचार करता, जागतिक सॉकर स्पर्धेपर्यंतच्या जाहिरातींच्या चार वर्षांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक कमाई 62,000 कोटी रुपये इतकी नोंदवली आहे. एकदिवसीय वर्ल्डकप 2023 मध्ये जाहिरात कमाई उद्दिष्ट सुमारे 2000 कोटी रुपये आहे. जी FIFA वर्ल्डकपपेक्षा खूपच कमी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकरJob Majha : इंडियन ऑईलमध्ये विविध पदांसाठी भरती, शैक्षणिक पात्रता काय? ABP MajhaST Bus Ticket Hike : लालपरीचा प्रवास महागला, रत्नागिरी, अमरावतीमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Embed widget