एक्स्प्लोर

महिला हॉकी टीमची कर्णधार ऑलम्पिमधून आउट

मुंबई: भारतीय हॉकी टीमची कर्णधार रितू राणी आपल्या खराब कामगिरी आणि गैरवर्तनामुळे सातत्याने सांगण्यात येत होते. पण रिओ ऑलम्पिकसाठी टीमची घोषणा होण्यापूर्वीच ती टीम शिबीरातून बाहेर पडली आहे.   16 खेळाडूंच्या अंतिम यादी येत्या तीन दिवसात तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय शिबीर सुरु आहे. पण या शिबीरातून मधूनच तिने काढता पाय घेतल्याचे टीम प्रबंधनच्या वरिष्ठ सदस्यांनी सांगितले.   तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये रिओ ऑलम्पिकसाठी राष्ट्रीय शिबीर सुरु आहे. या शिबीरादरम्यान रितूला तिच्या खराब प्रदर्शानाला सुधारण्यासंबंधी वारंवार सांगण्यात आले होते. पण तरीही ती त्याच्यात कोणतीही सुधारणा करु शकली नाही. हे शिबीर संपल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ रिओ ऑलम्पिकसाठी रवाना होणार होता. पण तत्पूर्वीच रितू हे शिबीर अर्ध्यावरच सोडून निघून गेली असल्याचे या सदस्याने सांगितले.   भारतीय महिला हॉकी संघ 1980 नंतर 36 वर्षांनी ऑलम्पिकसाठी पात्र ठरला आहे. 24 वर्षीय रितू गेल्या एक दशकापासून भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत आहे. हॉकीमधील मिडफील्डची ती एक महत्त्वाची खेळाडू आहे.   दरम्यान, रितूच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपाल हीला देण्यात येऊ शकते. तर दुसरीकडे हॉकी संघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनीही या मुद्द्यावरून प्रतिक्रीया देण्यास नकार दिला असला तरी खेळाडूंचे हे वर्तन अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे.   बत्रांनी दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार, ''रितुचे हे वर्तन अपरिपक्वपणाचे आहे. वास्तविक, ऑलम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा 12 जुलै रोजी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 11 जुलै रोजी हॉकी इंडियाच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत संघाचा कर्णधार आणि उपकर्णधारावर चर्चा होऊनच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तत्पुर्वीच एखाद्या खेळाडूने टीम शिबीरातून बाहेर जाणे चुकीचे आहे.''

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताचा डाव 89 धावांवर आटोपला, गौतम गंभीरनं फलंदाजांना झापलं, चौथ्या वनडेत पराभव होताच गंभीर भडकला
भारताचा डाव 89 धावांवर आटोपला, चौथ्या वनडेत पराभव होताच गौतम गंभीर फलंदाजांवर भडकला
IND vs NZ 4th ODI : रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!
रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!
IND vs NZ 4th ODI : टीम इंडियासाठी काळा दिवस! रोहित-विराटची दाणादाण, न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवलं, वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
टीम इंडियासाठी काळा दिवस! रोहित-विराटची दाणादाण, न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवलं, वनडे इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
IND vs NZ 4th ODI LIVE : टीम इंडियाचा न्यूझीलंडने 234 धावांनी उडवला धुव्वा, इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का!
IND vs NZ 4th ODI LIVE : टीम इंडियाचा न्यूझीलंडने 234 धावांनी उडवला धुव्वा, इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का!

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
Embed widget