एक्स्प्लोर

Wimbeldon 2022: पराक्रमी नोवाक जोकोविच! विम्बल्डन स्पर्धेतील सलग 26 सामने जिंकून रचला इतिहास

लंडनमध्ये ऑल इंग्लंड ओपन अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन 2022 या टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सामन्यात सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचनं यानिक सिनरचा पराभव केला.

Wimbeldon 2022: लंडनमध्ये ऑल इंग्लंड ओपन अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन 2022 या टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सामन्यात सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचनं (Novak Djokovic) इटलीच्या यानिक सिनरचा (Jannik Sinner) पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या विजयासह जोकोविचनं नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. तसेच विम्बल्डन स्पर्धेत सलग 26 वा सामना जिंकण्याचा त्यानं पराक्रम केलाय. त्यानं विम्बल्डन स्पर्धेत 2006 मध्ये अखेरचा सामना गमावला होता. तेव्हापासून त्याला एकदाही पराभव स्वीकारावा लागला नाही.

नोवाक जोकोविचचं जोरदार कमबॅक
विम्बल्डन 2022 च्या उपांत्य पूर्व फेरीत नोवाक जोकोविच आणि यानिक सिनर आमने सामने आले होते. 3 तास 35 मिनिटे चाललेल्या या सामन्यात यानिक सिन्नरनं चमकदार कामगिरी करत दोन्ही सेट आपल्या नावावर केलं. मात्र, त्यानंतर जोरदार कमबॅक करत जोकोविचनं सिनरचा 5-7, 2-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. नोवाक जोकोविचनं 41 वेळा विम्बल्डनची उपांत्य फेरीत धडक दिलीय. 

विम्बल्डन स्पर्धेतील सलग 26 वा विजय
सातव्या विम्बल्डन विजेतेपदाच्या वाटेवर असलेल्या जोकोविचचा विम्बल्डन स्पर्धेतील हा सलग 26वा विजय आहे. टेनिस विश्वात 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोविचनं विम्बल्डन 2022 मध्ये  खेळल्या गेलेल्या पाच सेटमध्ये 11 पैकी 10 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, त्यानं शेवटचा सामना 2006 मध्ये गमावला होता. 

विम्बल्डन स्पर्धेतील नोवाक जोकोविचची कामगिरी
विम्बल्डन स्पर्धेत नोवाक जोकोविचनं आतापर्यंत 84  सामने जिंकले आहेत. या विजयासह त्यानं  जिमी कॉनर्सच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. विम्बल्डन स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टेनिसपटूच्या यादीत रॉजर फेडरर अव्वल स्थानी आहे. लवकरच नोवाक जोकोविच रॉजर फेडररचा विक्रम मोडेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget