एक्स्प्लोर

कोहलीचा आवडता खेळाडू, मात्र अजूनही संघाबाहेरच!

विराट कोहलीचा आवडता खेळाडू अजूनही संघाबाहेर आहे. भारतीय संघात त्याची निवड झाली असली, तरी प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला अजूनही स्थान मिळालेलं नाही.

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आवडता खेळाडू अजूनही संघाबाहेर आहे. भारतीय संघात त्याची निवड झाली असली, तरी प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला अजूनही स्थान मिळालेलं नाही. तो खेळाडू म्हणजे के एल राहुल होय. के एल राहुल हा भारताचा तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि शैलीदार फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या भारतीय संघात त्याला कितव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी द्यावी हा मोठा प्रश्न आहे. कारण सर्व जागा त्या-त्या खेळाडूंनी भक्कम करुन ठेवल्या आहेत. त्यामुळेच लोकेश राहुल बाहेर आहे. कोहलीची स्तुतीसुमनं “राहुल हा अत्यंत प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याच्यात पात्रता आहे, त्यामुळे अशा खेळाडूला पाठिंबा देणं/सपोर्ट करणं आवश्यक आहे. एकदा टीममधील त्याची भूमिका स्पष्ट झाली, तर हा खेळाडू सामना जिंकून देऊ शकतो”, असं विराट कोहली 15 दिवसांपूर्वी म्हणाला होता. कोहलीचा आवडता खेळाडू, मात्र अजूनही संघाबाहेरच! मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेसाठी त्याला संधी मिळाली नाही, त्याच्याऐवजी मनीष पांडेला संघात स्थान देण्यात आलं. त्यानंतर पुढील चार वन डे आणि टी ट्वेण्टीमध्येही राहुल बाहेरच राहिला. एमएसके प्रसाद यांचं म्हणणं यानंतर टीम इंडियाचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी, राहुलला चौथ्या नंबरसाठी तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं. अन्य खेळाडूंच्या भूमिकेबाबतही प्रयोग सुरु आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली. यामध्ये सलग अर्धशतकं झळकावलेल्या अजिंक्य रहाणेला वगळण्यात आलं, तर के एल राहुलची निवड झाली. पण राहुलला अद्याप संधीच मिळाली नाही. राहुलची कामगिरी के एल राहुलने यापूर्वी मिळालेल्या संधीचं बहुतेकवेळा सोनं केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने 199 धावा ठोकल्या होत्या. टी ट्वेण्टीमध्ये राहुलने 9 सामन्यात 52 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र भारतीय संघात अजूनही त्याला स्थान मिळू शकलेलं नाही. त्यातच मनीष पांडे आणि केदार जाधव यांनी मधल्या फळीत आपलं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे राहुलला कोणत्या जागी स्थान द्यायचं हा निवड समितीसमोर प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 2nd T20I Playing XI : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर 'या' खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देऊ शकतात गौतम गंभीर?
वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर 'या' खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देऊ शकतात गौतम गंभीर?
Cristiano Ronaldo Retirement : फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?
फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
FIFA World Cup 2026 : रेफरीच्या एका निर्णयाने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा राडा! क्रोएशियाचं स्वप्न चक्काचूर, शेवटच्या सेकंदाला रोनाल्डोची पोर्तुगाल जिंकली, नेमकं काय घडलं?
रेफरीच्या एका निर्णयाने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा राडा! क्रोएशियाचं स्वप्न चक्काचूर, शेवटच्या सेकंदाला रोनाल्डोची पोर्तुगाल जिंकली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Embed widget