एक्स्प्लोर

VIDEO: ...म्हणून सरावासाठी जो रुट थेट रस्त्यावर आला!

चेन्नई: गरज ही शोधाची जननी आहे. असं नेहमीच म्हटलं जातं आणि ते काही खोटंही नाही. त्यातूनच माणूस नवनव्या गोष्टी शिकतो. असंच काहीसं चित्र चेन्नई कसोटीआधी पाहायला मिळालं. चेन्नईत वरदा वादळामुळे चेपॉक मैदानावरील सराव करणाऱ्या खेळपट्टीचं बरंच नुकसान झालं आहे. त्यामुळे तिथं सराव करणं शक्य नसल्यानं इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटनं थेट रस्त्यावर येऊन बॅटिंगचा सराव केला. वादळामुळे झालेल्या नुकसानानंतर तात्काळ खेळपट्टी तयार करणं शक्य नसल्यानं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशननं याबाबत खेद व्यक्त केला. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानातच फिल्डिंगचा सराव केला. तर दुसरीकडे थेट रहदारी नसलेल्या रस्त्यावर येऊन जो रुटनं फलंदाजीचा सराव केला. सिमेंटच्या रस्त्यावर येऊन टर्फ चेंडूनं पूल आणि हूक शॉट्सचा सराव केला. रुटनं बॅकफूट ड्राईव्हचाही इथं सराव केला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबीनं) आपल्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरुन रुटच्या या खास सरावाचा व्हिडिओही अपलोड केला आहे. ईसीबीनं ट्वीट केलं 'नेट्स नाही, काही काळजी नाही. रुट कुठेही सराव करु शकतो.' दरम्यान, ईसीबीनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचं बरंच कौतुक केलं आहे. "वरदा वादळामुळे बरंच नुकसान झाल्यानंतरही मैदान पुन्हा तयार करण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे." VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

IND VS NZ 3rd ODI Weather Report : मैदानावर पाणीच पाणी, हॅमिल्टनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा वनडे होणार रद्द?, धडकी भरवणारा हवामान अंदाज
मैदानावर पाणीच पाणी, हॅमिल्टनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा वनडे होणार रद्द?, धडकी भरवणारा हवामान अंदाज
IND vs NZ 3rd ODI : आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?
टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?
IND vs NZ Test Update : भारताच्या कसोटी मालिकेआधी मोठी घडामोड! संघात स्थान नाही, तरीही आकिब नबीसह 3 खेळाडूंना न्यूझीलंडमध्येच थांबणार, BCCIचा नेमका प्लॅन काय?
भारताच्या कसोटी मालिकेआधी मोठी घडामोड! संघात स्थान नाही, तरीही आकिब नबीसह 3 खेळाडूंना न्यूझीलंडमध्येच थांबणार, BCCIचा नेमका प्लॅन काय?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Embed widget