एक्स्प्लोर

Video : शर्यत रे आपुली...! पाहा धोनी त्याच्या 'या' प्रतिस्पर्ध्यापुढं जिंकतो का

यंदाच्या आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या कारणामुळं तात्पुरत्या स्वरुपाच स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर अनेक खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबासमवेत हा काळ व्यतीत करण्याला प्राधान्य दिलं.

रांची : यंदाच्या आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या कारणामुळं तात्पुरत्या स्वरुपाच स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर अनेक खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबासमवेत हा काळ व्यतीत करण्याला प्राधान्य दिलं. महेंद्रसिंह धोनीसुद्धा त्यापैकीच एक. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माही, सध्या रांचीमध्ये त्याच्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो. 

शेती करणं म्हणू नका किंवा मग बागकाम, धोनी कायमच आपल्या घराच्या सुशोभिकरणात मग्न दिसतो. काही नव्या संकल्पनांना हाताळताना दिसतो. अनेकदा तो त्याच्या घरी असणाऱ्या पाळीव प्राण्यांसोबतही तितकीच मजा करताना दिसतो. आपल्या या खास मित्रांशी त्यानं अनेकदा चाहत्यांची, क्रीडारसिकांची भेट घडवून आणली आहे. सध्याही माही अशाच कारणामुळं चर्चेत आला आहे. 

पत्नी साक्षी हिनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये धोनी, त्याच्या घोड्यासोबत शर्यत लावताना दिसत आहे. "Stronger faster ! #playtime #shetlandpony #racing", असं कॅप्शन लिहित साक्षीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

Happy Birthday Aditya Thackeray : कलाविश्वापासून राजकारणापर्यंत, कायम चर्चेत असणारे आदित्य ठाकरे 

साक्षीनं यापूर्वीही तिच्या घरी असणाऱ्या पाळी प्राण्यांचे फोटो आणि व्हिडीओ नेटकऱ्यांच्या भेटीला आणले आहेत. घरातील पाळी प्राण्यांमध्ये असणारं अनोखं मैत्रीचं नातं तिनं कायमच सर्वांसमोर आणलं आहे. घोड्यामसोबतच माहीच्या फार्महाऊसवर सॅम, लिली, गब्बर, झोया असे पाळीव श्वानही आहेत. मुख्य म्हणजे ही मंडळीही माहीच्या कुटुंबाचा आणि त्याच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहेत हेच सोशल मीडियाच्या माध्यामातून लक्षात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget