एक्स्प्लोर

Vivo for Fifa 2022 : विवो कंपनीचे तारे चमकले, फिफा विश्वचषकाची स्पॉन्सरशिप मिळाली

Vivo : एकेकाळी आयपीएल स्पर्धेची स्पॉन्सरशिप असणाऱ्या विवोला आता थेट जगातील सर्वात मोठी क्रिडा स्पर्धा फुटबॉल विश्वचषक फिफाची स्पॉन्सरशिप मिळाली आहे.

Vivo for Fifa 2022 : जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणजे फुटबॉल आणि क्रिकेट. पण क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध आणि बरेच देश खेळणारा खेळ असणाऱ्या फुटबॉलचा विश्वचषक यंदा पार पडणार आहे. कतारमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 (Qatar Fifa Worldcup 2022) स्पर्धेची अधिकृत स्पॉन्सरशिप विवो कंपनीला (Vivi Company) मिळाली आहे. चायनीज मोबाईल कंपनी विवोला इतक्या मोठ्या स्पर्धेची स्पॉन्सरशिप मिळाल्याने कंपनीचे अधिकारी नक्कीच आनंदी आहेत.

विवो इंडियाचे ब्रँड स्ट्रॅटेजी संचालक योगेंद्र श्रीरामुला म्हणाले, “फिफा विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेची स्पॉन्सरशिप मिळणं विवोसाठी एक अत्यंत मोठी गोष्ट आहे.  ह हे सहकार्य विवोसाठी एक निश्चित क्षण आहे. 'ब्युटीफुल गेम' असं म्हटलं जाणाऱ्या या खेळाने अनेकांना जवळ आणले आहे. या मोठ्या स्पर्धेची स्पॉन्सरशिप मिळाल्याने विवो कंपनी आणखी प्रसिद्ध होण्यास मदत होईल.'' 

कधी आहे फिफा विश्वचषक?

1930 साली सुरु झालेली ही जगातील एक सर्वात जुनी स्पर्धा फिफा यंदा कतारमध्ये पार पडत आहे. 21 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणारी ही स्पर्धा जवळपास महिनाभर चालेल. तब्बल 32 देश स्पर्धेत सहभागी होतील. ग्रुप स्टेजच्या सामन्यानतर राऊंड 16 आणि मग पुढील सामने पार पडणार आहेत. 18 डिसेंबर रोजी स्पर्धेची फायनल रंगणार आहे.

आयपीएल गेली अन् फिफा आली

एकेकाळी आयपीएल स्पर्धेची स्पॉन्सरशिप विवो कंपनीकडे (Vivo IPL) होती. बराच काळ आयपीएलची स्पॉनसरशिप विवोकडे होती. पण यंदा आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी स्पॉन्सरशिप भारतीय कंपनी टाटाला (Tata IPL) देण्यात आली. एकीकडे भारत-चीन वाद असताना चायनीज कंपनी विवोला इतक्या मोठ्या भारतीय स्पर्धेची स्पॉन्सरशिप असल्यानेही टीका होती. तसच इतर व्यावसायिक कारणांमुळे बीसीसीआयने विवोकडून स्पॉन्सरशिप टाटा कंपनीला दिली. पण आता विवोला आयपीएलपेक्षाही मोठी क्रिडा स्पर्धा फिफाची स्पॉन्सरशिप मिळाली आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Embed widget