एक्स्प्लोर

ब्रॅडमन, द्रविड यांचा विक्रम मोडला, विराट..क्रिकेटचा नवा डॉन

हैदराबाद : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नवनव्या विक्रमांचा सिलसिला हैदराबाद कसोटीतही कायम राहिला. बांगलादेशविरुद्धच्या या कसोटीत विराटे ठोकलेलं द्विशतक हे त्याचं सलग चौथ्या मालिकेतलं चौथं द्विशतक ठरलं. अशी कामगिरी करणार विराट कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या महापराक्रमासह भारतीय कर्णधाराने सर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांचा सलग तीन कसोटी मालिकांमध्ये तीन द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला. विराटने वेस्ट इंडिज दौऱ्यातील अँटिगा कसोटीत, न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीत, इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत आणि आता बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत द्विशतक झळकावलं. ही चार द्विशतकं त्याने सहा महिने आणि 19 दिवसांच्या कालावधीत ठोकली. कोहली, साहाने दुसरा दिवस गाजवला, भारताचा पहिला डाव 687 धावांवर घोषित बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत विराट कोहलीने 204 धावांची खेळी केली. सर डॉन ब्रॅडमन यांनी 1930-31च्या मोसमात सलग तीन मालिकेत तीन द्विशतकं साजरी केली होती. 1930 मध्ये अॅशेस मालिकेत लीड्सवर ब्रॅडमन यांनी 232 धावा केल्या होत्या. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ब्रिस्बेनमध्ये 223 धावा ठोकल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 226 धावा करुन, सलग तीन मालिकेत तीन द्विशतक झळकावणारे पहिले फलंदाज बनले होते. तर 'द वॉल' राहुल द्रविडने 2003-04 च्या मोसमात द्विशतकांची हॅटट्रिक केली होती. ऑक्टोबर 2003 मध्य अहमदाबादमधील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत राहुल द्रविडने 222 धावा केल्या होता. यानंतर डिसेंबर 2003 मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 233 धावांची खेळी रचली होती. तर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत 270 धावा करुन त्याने हॅटट्रिक साजरी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav News : 6 चौकार, 5 षटकार अन् अवघ्या 15 चेंडूत सूर्यकुमार यादवचं वादळी अर्धशतक; विरोधकांना गुडघे टेकायला लावले, मुंबईचा एकतर्फी विजय
6 चौकार, 5 षटकार अन् अवघ्या 15 चेंडूत सूर्यकुमार यादवचं वादळी अर्धशतक; विरोधकांना गुडघे टेकायला लावले, मुंबईचा एकतर्फी विजय
Vaibhav Sooryavanshi : कर्णधार वैभव सूर्यवंशी टॉससाठी मैदानात आला अन् अख्खं क्रिकेट विश्व स्तब्ध झालं... जुने सगळे रेकॉर्ड्स मोडून काढले, नेमकं काय घडलं?
कर्णधार वैभव सूर्यवंशी टॉससाठी मैदानात आला अन् अख्खं क्रिकेट विश्व स्तब्ध झालं... जुने सगळे रेकॉर्ड्स मोडून काढले, नेमकं काय घडलं?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
IND vs NZ Test Squad : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठा बदल! कुलदीप यादवला अचानक संघातून डच्चू, शुभमन गिलच्या जिगरी मित्राची अचानक एन्ट्री
न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठा बदल! कुलदीप यादवला अचानक संघातून डच्चू, शुभमन गिलच्या जिगरी मित्राची अचानक एन्ट्री

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Embed widget