एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेट कर्णधारपदाची जबाबदारी द्यावी : शास्त्री

नवी दिल्लीः रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी द्यावी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदी मी असतो तर विराट कोहलीला कसोटीसोबतच वन-डे आणि टी-20 मध्येही कर्णधार करण्याचा विचार केला असता. शिवाय धोनीला खेळाचा आनंद घेऊ दिला असता, असं शास्त्री यांनी सांगितलं.   कोहलीला कर्णधारपद देण्याची हीच योग्य वेळ धोनीमध्ये अजून भरपूर क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. मात्र धोनीने आता खेळाचा आनंद घेतला पाहिजे. कोहलीकडे सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे, त्यामुळं कोहलीकडे कर्णधारपद देण्याची हीच योग्य वेळ आहे, असं शास्त्री इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.     भारतीय संघाचं येत्या 18 महिन्यांचं वेळापत्रक पाहता त्यामध्ये कसोटी सामने जास्त खेळले जाणार आहेत. त्यामुळे 2019 विश्वचषकाच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. निवडकर्त्यांना हा निर्णय घेणं अवघड असलं तरी संघाच्या हितासाठी तो गरजेचा आहे, असंही शास्त्री म्हणाले.     ऑस्ट्रेलियाकडून शिकण्याची गरज ऑस्ट्रेलियाचा मार्क टेलर हा यशस्वी कर्णधार होता. मात्र त्यांनी स्टीव्ह वॉ ला कर्णधार बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. वॉ कर्णधार म्हणून फीट झाल्यानंतर रिकी पाँटींगला तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मायकल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथच्या बाबतीतही ऑस्ट्रेलियाने तसंच केलं, त्यामुळे भारताच्या निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून शिकण्याची गरज आहे, असं शास्त्री यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget