एक्स्प्लोर

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) केवळ One8 आणि Wrogn या स्वत: च्या ब्रँड्सच सांभाळत नाही तर त्याने अनेक स्टार्टअप्समध्येही महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे.

किक्रेटमध्ये आपल्या खेळीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे खेळाडू बिझनेसमध्येही तरबेज असल्याचे पाहायला मिळत आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत, जे मैदानावरचं नाही तर व्यावसायातही चौकार षटकार लगावताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला टीम इंडियाच्या अशाच काही क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत. हे क्रिकेटर्स ज्यांनी आपला व्यवसाय केवळ स्थापित केला नाही तर इतर स्टार्ट-अपमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

विराट कोहली

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक टीम इंडियाचा कर्णधार केवळ स्वत:चा ब्रँड One8 आणि Wrogn सांभाळत नाही तर त्याने अनेक स्टार्टअप्समध्येही महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार विराटने सोशल मीडिया स्टार्टअप्स स्पोर्ट्स Sports Convo आणि Chisel Gyms यासह इतर अनेक स्टार्टअपमध्ये सुमारे 90 कोटींची गुंतवणूक केली आहे.

एम.एस.धोनी

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये वारंवार दिसणार्‍या धोनीने बर्‍याच स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार धोनी केवळ Cars24 आणि Khatabook च्या जाहिरातीच करत नाही तर मिस्टर कूलने त्यातही काही गुंतवणूक केली आहे. या स्टार्टअप्समध्ये धोनीने किती गुंतवणूक केली याबद्दल माहिती सार्वजनिक केलेली नाही.

सचिन तेंडुलकर

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक क्रिकेटचा देव सचिननेही स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सचिनने हैदराबाद स्थित स्टार्टअप कंपनी Smartron India मध्ये गुंतवणूक केली आहे.

हर्षा भोगले

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

क्रिकेट वर्ल्डचा प्रसिद्ध चेहरा आणि प्रसिद्ध होस्ट हर्षा भोगले यांनीही स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हर्षाने वित्तीय क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप ChqBook मध्ये पैसे गुंतवले आहेत. त्यांनी किती रक्कम गुंतविली आहे हे सार्वजनिक नाही.

रॉबिन उथप्पा

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

बेंगळुरूस्थित क्रिकेटर रॉबिन उथप्पासुद्धा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यात मागे नाही. मीडिया रिपोर्टनुसार रॉबिनने आपल्या Caffeine Ventures कंपनीच्या माध्यमातून iTiffin आणि बेंगळुरू स्थित स्टार्टअप HealthEminds मध्ये गुंतवणूक केली आहे.

उमेश यादव

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक गोलंदाज उमेश यादवने कोलकाता येथील स्टार्टअप कंपनी Fashionove मध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फॅशन जगाशी संबंधित या स्टार्टअपमध्ये उमेशने 5 वर्षांपूर्वी 2015 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली.

युवराज सिंह

विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकरपर्यंत या 7 क्रिकेटपटूंची स्टार्टअपमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक क्रिकेटर युवराज सिंगने आपल्या YouWeCan या उद्यमातून सौंदर्य आणि आरोग्य स्टार्टअप Vyomo मध्ये गुंतवणूक केली आहे. इतकेच नव्हे तर फोर्ब्सच्या वृत्तानुसार, युवराजने JetSetGo ही ट्रॅव्हल कंपनी, SportyBeans या मुलांचा क्रीडा कार्यक्रम, तसेच कार्टिसन, Cartisan आणि Healthian आणि पोषण क्षेत्रात काम करणाऱ्या Wellversed स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget