एक्स्प्लोर

विराट कोहली नव्या लूकसह लंडनमध्ये दाखल

लंडन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नव्या लूकसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 4 जून रोजी होणार आहे. विराटने लंडनमध्ये दाखल होताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला फोटो शेअर केला. ज्याने विराटचा लूक बदलला, तो हेअरड्रेसर या फोटोमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना विराटने हेअरस्टायलिस्टचे आभारही मानले आहेत.

Thank you @aalimhakim for keeping my hair game strong! ✌️👊

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

हा हेअरस्टायलिस्ट म्हणजे आलिम हाकिम, ज्याने काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगमचं मुंडन केलं होतं. आलिमकडूनही विराटचं कौतुक आलिम हाकिम बॉलिवूडचा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आहे. त्याच्या क्लायंट लिस्टमध्ये हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि वरुण धवन यांचा समावेश आहे. आलिमनेही आपल्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या हेअरस्टाईलचा फोटो शेअर केला आहे. 'भारताचा अभिमान' या शब्दात आलिमने विराटवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. शिवाय त्याच्या फॅशन आणि स्टाईलचंही कौतुक केलं आहे.
केस कापण्यासाठी 20 हजार रुपये! आलिम हाकिमच्या हायप्रोफाईल सलूनमध्ये केप कापण्याची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत आहे. आलिमचे वडील हाकिम कैरानवी भारताचे पहिले सेलिब्रिटी हेअरड्रेसर होते. ते दिलीप कुमार, सुनील दत्त, विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे हेअरड्रेसर होते. आलिमही वयाच्या 16 व्या वर्षात या व्यवसायात दाखल झाला. मुंबई, हैदराबादशिवाय दुबईमध्येही आलिमचं सलून आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

Embed widget