एक्स्प्लोर

अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक आज (गुरुवार) आयसीसीनं जाहीर केलं आहे.

मुंबई : अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक आज (गुरुवार) आयसीसीनं जाहीर केलं आहे. हा विश्वचषक न्यूझीलंडमध्ये खेळविण्यात येणार आहे. ज्यामध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 जानेवारीला असणार आहे. अंडर 19 विश्वचषक पुढच्या वर्षी म्हणजेच 13 जानेवारी 2018 पासून असणार आहे. तर अंतिम सामना 3 फेब्रुवारी 2018ला होणार आहे. अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघ 'बी ग्रुप'मध्ये आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी या संघाचा समावेश आहे. आयसीसीनं गुरुवारी यासंबंधीचं एक पत्रक काढून माहिती दिली. या प्रमुख स्पर्धेपूर्वी भारताचे दोन सराव सामने असणार आहेत. पहिला सराव सामना 9 जानेवारीला द. आफ्रिकेविरुद्ध तर दुसरा सराव सामना 11 जानेवारीला केनियाविरुद्ध असणार आहे. 'ग्रुप ए'मध्ये वेस्टइंडिज, न्यूझीलंड, द. आफ्रिका आणि केनियाचा समावेश आहे. तर 'ग्रुप सी'मध्ये कॅनडा, इंग्लंड आणि नामीबिया संघाचा समावेश आहे. तर 'डी ग्रुप'मध्ये पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आयर्लंडचा समावेश आहे. 14 जानेवारी - भारत वि. ऑस्ट्रेलिया 16 जानेवारी - भारत वि. पापुआ न्यू गिनी 19 जानेवारी - भारत वि. झिम्बाब्वे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs RCB Live Score : फिल सॉल्टचं वादळ आणि 'किंग' कोहलीची साथ; आरसीबीची मुंबईविरुद्ध धमाकेदार सुरुवात, जाणून घ्या LIVE अपडेट्स
MI vs RCB IPL 2026 Live Update : फिल सॉल्टचं वादळ आणि 'किंग' कोहलीची साथ; आरसीबीची मुंबईविरुद्ध धमाकेदार सुरुवात, जाणून घ्या LIVE अपडेट्स
MI vs RCB Asha Bhosle Tribute : सूरसम्राज्ञी आशा ताईंना वानखेडेवर श्रद्धांजली; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे डोळे पाणावले; रोहित, पांड्यासह सर्व खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले
सूरसम्राज्ञी आशा ताईंना वानखेडेवर श्रद्धांजली; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे डोळे पाणावले; रोहित, पांड्यासह सर्व खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले
LSG vs GT IPL 2026 : पंत नावाचा नुसताच गाजावाजा, घरात घुसून गुजरातने नवाबांचा वाजवला बँड-बाजा! लखनऊच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये गणितच बदललं
पंत नावाचा नुसताच गाजावाजा, घरात घुसून गुजरातने नवाबांचा वाजवला बँड-बाजा! लखनऊच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये गणितच बदललं
LSG vs GT Score : गिल-बटलरच्या वादळात लखनऊचा किल्ल्याचा ढासळला; गुजरात टायटन्सचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय
LSG vs GT IPL 2026 Update : गिल-बटलरच्या वादळात लखनऊचा किल्ल्याचा ढासळला; गुजरात टायटन्सचा 7 विकेट्स राखून दणदणीत विजय

व्हिडीओ

Raj Thackeray On Asha Bhosle : भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला
Sanjay Raut PC : फडणवीसांना शिकारीचा नाद! टप्प्यात आली की बार उडवणार; खरात फाईल्सवरून राऊतांची टीका
Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
जगबुडी नदीच्या पुलावर ट्रकची भीषण अपघात, कठड्यावर तरला; 200 फूट खोल पडता पडता वाचला
जगबुडी नदीच्या पुलावर ट्रकची भीषण अपघात, कठड्यावर तरला; 200 फूट खोल पडता पडता वाचला
Jalgaon Crime News : सामाजिक कार्यकर्ता ते ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र; जळगावमध्ये महिलेकडे e-KYCच्या बहाण्याने शरीरसुखाची मागणी करणाऱ्याबाबत पोलिसांनी सगळंच सांगितलं
सामाजिक कार्यकर्ता ते ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र; जळगावमध्ये महिलेकडे e-KYCच्या बहाण्याने शरीरसुखाची मागणी करणाऱ्याबाबत पोलिसांनी सगळंच सांगितलं
Embed widget