एक्स्प्लोर

नॉटिंगहॅम कसोटी : दुसरा दिवस पंड्याने गाजवला, भारत मजबूत स्थितीत

या कसोटीत भारताने पहिल्या डावात 168 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद 124 धावांची मजल मारली. भारताकडे एकूण 292 धावांची आघाडी झाली आहे.

नॉटिंगहॅम : विराट कोहलीच्या टीम इंडियाने नाटिंगहॅम कसोटीवर आपली पकड घट्ट केली आहे. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 168 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद 124 धावांची मजल मारली. भारताकडे एकूण 292 धावांची आघाडी झाली आहे. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी सलामीच्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. धवनने 44 धावांचं योगदान दिलं. लोकेश राहुलने 36 धावांची खेळी उभारली. त्यामुळे भारताची एकूण आघाडी आता 292 इतकी झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 33, तर कर्णधार विराट कोहली आठ धावांवर खेळत होते. पंड्याच्या पाच विकेट अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाच विकेट घेत इंग्लंडच्या डावाचं कंबरडं मोडलं. पंड्याच्या पाच, इशांत शर्मा आणि बुमरा यांच्या प्रत्येकी दोन विकेटमुळे इंग्लंडचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 168 धावांची आघाडी मिळाली. ऋषभ पंतचा विक्रम आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ऋषभ पंतने मात्र या सामन्यात कमाल केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून पाच झेल घेतले, जो एक विश्वविक्रम आहे. पदार्पणाच्या सामन्यात एकाच डावात पाच झेल घेणारा तो आशियातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला. यापूर्वीही फलंदाजीमध्ये त्याने कमाल केली होती. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत खातं उघडणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर यष्टिरक्षण करतानाही त्याच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला. ऋषभने दोन झेल इशांत शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर घेतले, तर एक झेल जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Nz ODI Squad : रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20I Playing-11 : वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Embed widget