एक्स्प्लोर

Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार

Cricket Schedule 2027: पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून वनडे वर्ल्ड कपपर्यंत मोठ्या स्पर्धा पुढील वर्षी होणार आहेत. 

नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी 2027 हे वर्ष पर्वणी ठरणार आहे. पुढील वर्षी एका पाठोपाठ मोठ्या स्पर्धा असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी ते वर्ष रोमांचक ठरेल. वनडे वर्ल्ड  कप, एशेज स्पर्धा, आशिया कप स्पर्धा होणार आहे. वनडे वर्ल्ड कप, आयपीएमुळं चाहत्यांचं मनोरंजन होईल. या सर्वाची सुरुवात भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून होणार आहे. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून या वर्षाची सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेसाठी भारताचा दौरा करेल. दोन्ही संघांमध्ये 21 जानेवारी ते 03 मार्च दरम्यान पाच कसोटी सामने होतील.  

पहिली कसोटी- 21–25 जानेवारी, नागपूर

दुसरी कसोटी- 29 जानेवारी ते 02 फेब्रुवारी, चेन्नई 

तिसरी कसोटी- 11-15 फेब्रुवारी, गुवाहाटी 

चौथी कसोटी- 19-23 फेब्रुवारी, रांची 

पाचवी कसोटी- 27 फेब्रुवारी ते 03 मार्च, अहमदाबाद 

आयपीएल 2027

आयपीएलचा  2027 चा हंगाम कधी सुरु होणार यासंदर्भात अधिकृत वेळापत्रक जारी करण्यात आलेलं नाही. मात्र, आयपीएल 14 मार्च ते 30 मे दरम्यान होईल.  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल  2027

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्परधा 2025-27 ची फायनल 9 ते 13 जून दरम्यान लंडनच्या केनिंग्टन ओवलमध्ये खेळवली जाईल. 

आशिया कप 2027

आशिया कप 2027 चं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं  नाही. मात्र, आगामी वनडे वर्ल्ड कपच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये होईल. 18 जून ते 04 जुलै दरम्यान ही स्पर्धा होऊ शकते, अशी शक्यता आहे. 


एशेज 2027

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक एशेज मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 2027 च्या एशेज मालिकेतील पाच कसोटी समाने 18 जून ते 2 ऑगस्ट दरम्यान खेळवले जातील. ही मालिका इंग्लंडमध्ये होईल.  

पहिली कसोटी- 18-22 जून, नॉटिंघम

दुसरी कसोटी- 30 जून ते 04 जुलै, लॉर्ड्स 

तिसरी कसोटी- 08-12 जुलै, बर्मिंघम 

चौथी कसोटी- 21-25 जुलै, साउथॅम्पटन

पाचवी कसोटी- 29 जुलै ते 02 ऑगस्ट, लंडन, द ओवल

वनडे वर्ल्ड कप 2027

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं वनडे वर्ल्ड कपचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. मात्र, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया यांच्याकडून वनडे वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. मात्र, 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा होणार असल्याची अपडेट आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget