एक्स्प्लोर

Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलकर यानं विद्यार्थी आंदोलनावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना निराशा येऊ नये म्हणून सर्वांनी जबाबदारी पार पाडावी, असं त्यानं म्हटलंय.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.  जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ न मिळाल्यामुळे निराशा वाटते. तेव्हा ती भावना समजण्यासारखी आहे. त्यांना पुन्हा अशी निराशा वाटू नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असं सचिन तेंडुलकरनं म्हटलं आहे.

तरुण भारत स्वप्ने आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेला आहे. तेच आपल्या यशाचे मुख्य बळ आहेत.मला खात्री आहे की, आपण सर्वजण यावर उपाय शोधून काढू, असा विश्वास सचिन तेंडुलकर यानं व्यक्त केला आहे.

सचिन तेंडुलकरच्या पोस्टचं मराठी भाषांतर

माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक तरुण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. 

त्यांनी मला सुरुवातीच्या काळातच एक महत्त्वाची शिकवण दिली होती: "अपयश आले तरी चालते, पण फसवणूक किंवा गैरमार्ग स्वीकारणे योग्य नाही. कधीही शॉर्टकट्स (सोपे पण चुकीचे मार्ग) घेऊ नका."

समाजातील जबाबदार नागरिक म्हणून, संस्कृती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जो समाज कष्टापेक्षा केवळ निकालांना अधिक महत्त्व देतो, तो समाज गुणवत्तेपेक्षा शॉर्टकट्सना प्राधान्य देतो.

आज जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ न मिळाल्यामुळे निराशा वाटते, तेव्हा ती भावना समजण्यासारखी आहे. त्यांना पुन्हा अशी निराशा वाटू नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.

तरुण भारत स्वप्ने आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेला आहे. तेच आपल्या यशाचे मुख्य बळ आहेत. पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासक अशा समाजातील सर्व घटकांची ही मोठी जबाबदारी आहे की, त्यांनी तरुणांना प्रोत्साहित आणि उत्साही ठेवण्यासाठी आपापली भूमिका योग्यरित्या पार पाडावी.

आपल्याला अशी संस्कृती निर्माण करायला हवी जिथे कष्टाचे चीज होईल, प्रामाणिकपणाला प्रोत्साहन मिळेल आणि गुणवत्तेचा विजय होईल.

मला खात्री आहे की, आपण सर्वजण असे उपाय शोधून काढू ज्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य अधिक बळकट होईल आणि त्यांच्या आकांक्षांचे जतन होईल.
जय हिंद!

दरम्यान,  हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेता सलमान खान यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवावं असं आवाहन केलं आहे. तर, सोनम वांगचुक यांनी देखील उपोषण सोडावं असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पेपर फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करतील, असा उल्लेख सलमान खानच्या पोस्टमध्ये आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Embed widget