एक्स्प्लोर

भारताचे 'हे' दोन खेळाडू माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतात : लारा

विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नरदेखील माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो.

मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावे आहे. लाराने कसोटी सामन्यात एका डावात 400 धावा केल्या आहेत. लाराचा विक्रम अद्याप कुणालाही मोडणे शक्य झालेलं नाही. मात्र आपला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा मोडू शकतात, असा विश्वास ब्रायन लाराने व्यक्त केला आहे.

आक्रमक खेळणारे खेळाडू असे असतात, जे कोणताही विक्रम मोडण्याची क्षमता ठेवतात, असं लाराने म्हटलं. विराट कोहली सध्या ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे, जितक्या धावा करत आहे, त्यावरुन विराटमध्ये माझा विक्रम मोडण्याची क्षमता आहे, असं ब्रायन लाराने सांगितलं. तर रोहित शर्मामध्येही माझा हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. रोहित एक किंवा अर्ध्या दिवसात माझा विक्रम मोडू शकतो, असं लाराने म्हटलं.

विराट आणि रोहित शर्माशिवाय ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नरदेखील माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो. काही दिवसांपूर्वीच डेविड वॉर्नरने पाकिस्तान विरोधात 335 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यावेळी वॉर्नर लाराचा विक्रम मोडणार असं वाटत होतं. मात्र ऐनवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने डाव घोषित केला आणि वॉर्नरला मागे परतावं लागलं. लाराने त्यानंतर डेविड वॉर्नरशी बातचित केली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावाची घोषणा करण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता, संपूर्ण संघाचा तो निर्णय होता. त्यावेळी पावसाची शक्यता असल्याने तो निर्णय योग्य असल्याचे डेविड वॉर्नरने सांगितलं.

ब्रायन लाराने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावांचा डोंगर उभारला होता. लाराने 582 चेंडूत 400 धावा ठोकत इतिहास रचला होता. यामध्ये 43 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये विंडीजचा सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे कर्णधार ब्रायन लारावर टीका होत होती. तसेच तीन सामन्यात लाराने अवघ्या 100 धावाच केल्या होत्या. यामध्ये लारा दोन वेळा शुन्यावर बाद झाला होता. मात्र त्यानंतर चौथ्या सामन्यात लाराने 400 धावा ठोकत आपल्या टीकाकारांना बॅटने उत्तर दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

Engl vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Embed widget