एक्स्प्लोर

दिनेश कार्तिकचा विजयी षटकार, तिरंगी मालिका भारताच्या खिशात

कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 167 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.

कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 167 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अटीतटीच्या या सामन्यात दिनेश कार्तिकने विजय खेचून आणला. त्याने 8 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिकसोबतच भारताकडून रोहित शर्मा 56, लोकेश राहुल 24, मनीष पांडे 28 आणि विजय शंकरने 17 धावांचं योगदान दिलं. मात्र विजयाचा खरा हिरो ठरला तो दिनेश कार्तिक. त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 20 षटकांत 8 बाद 166 असं रोखून आपली कामगिरी चोख बजावली. लेग स्पिनर यजुवेंद्र चहल हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत 18 धावा मोजून तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जयदेव उनाडकटने 33 धावांत दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने 20 धावांत एक विकेट घेऊन त्याला छान साथ दिली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd T20 Live Score : टीम इंडियाने नाणेफेक जिंकली अन् न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं! श्रेयस अय्यरचा प्लेइंग XI बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd T20 Live : टीम इंडियाने नाणेफेक जिंकली अन् न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं! श्रेयस अय्यरचा प्लेइंग XI बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd T20 : अभिषेक शर्मा नावाचं वादळ! न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने 2.2 षटकात टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
अभिषेक शर्मा नावाचं वादळ! न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने 2.2 षटकात टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
NZ A vs IND A Highlights : हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, टीम इंडिया एका विकेटसाठी ताटकळली! भारत-न्यूझीलंड सामन्यात शेवटच्या क्षणी ड्रामा, नेमकं काय घडलं?
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, टीम इंडिया एका विकेटसाठी ताटकळली! भारत-न्यूझीलंड सामन्यात शेवटच्या क्षणी ड्रामा, नेमकं काय घडलं?
Aryan Sharma : 30 षटकार, 27 चौकार अन् टी-20 क्रिकेटमध्ये 311 धावांची चक्रीवादळी इनिंग! दिल्लीच्या पोराची बॅटिंग पाहून सगळेच चक्रावून गेले, पाहा VIDEO
30 षटकार, 27 चौकार अन् टी-20 क्रिकेटमध्ये 311 धावांची चक्रीवादळी इनिंग! दिल्लीच्या पोराची बॅटिंग पाहून सगळेच चक्रावून गेले, पाहा VIDEO

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेड ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेड ड्रामा
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Embed widget