एक्स्प्लोर

पुजारा-रहाणेनं डाव सावरला, भारत दिवसअखेर 7 बाद 239

कोलकाता: कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार भागीदारीनं टीम इंडियाचा डाव सावरला. सुरुवातीला झटपट तीन गडी गमवल्यानंतर या दोघांनी सावध फलंदाजी करत भारताच्या डावाला आकार दिला. ईडन गार्डन्सवरील या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताच्या खात्यात 7 बाद 239 धावा जमा झाल्या आहेत. या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण शिखर धवन, मुरली विजय आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानं भारताची अवस्था 3 बाद 46 अशी झाली होती. चौथ्या विकेटसाठी पुजारा आणि रहाणेनं 141 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. पुजारानं 219 चेंडूंमध्ये 17 चौकारांसह 87 धावा केल्या. तर रहाणेनं 157 चेंडूंमध्ये 11 चौकारांसह 77 धावा केल्या. अश्विन 26 धावा करून माघारी परतला, तर रोहित शर्माला अवघ्या दोनच धावा करता आल्या. अंधुक प्रकाशामुळं पहिल्या दिवसाचा खेळ काही षटकं आधीच थांबवण्यात आला, तेव्हा रिद्धिमान साहा 14 धावांवर आणि रविंद्र जाडेजा शून्यावर खेळत होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RCB Live Score IPL 2026 Update : हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला, पराभवानंतरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी, SRHने RCBला 55 धावांनी लोळवलं
SRH vs RCB Update : हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला, पराभवानंतरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी, SRHने RCBला 55 धावांनी लोळवलं
Dilip Vengsarkar on BCCI : डोमेस्टिक क्रिकेट बंदच करा...! 10 सामन्यात 60 विकेट्स, तरीही टीम इंडियात जागा नाही, माजी भारतीय कर्णधार चवताळला, नेमकं काय म्हणाला?
डोमेस्टिक क्रिकेट बंदच करा...! 10 सामन्यात 60 विकेट्स, तरीही टीम इंडियात जागा नाही, माजी भारतीय कर्णधार चवताळला, नेमकं काय म्हणाला?
Vijay Shankar Retirement : 6 वर्षे बाहेर ठेवलं, IPL नेही नाकारलं... टीम इंडियाच्या खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, पोस्ट वाचून सगळे भावुक
6 वर्षे बाहेर ठेवलं, IPL नेही नाकारलं... टीम इंडियाच्या खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, पोस्ट वाचून सगळे भावुक
CSK IPL 2026 : MS धोनी खेळणार खेळणार म्हणत सगळ्यांना गंडवलं; चेन्नईचा स्कॅम अन् लोकांच्या शिव्या, आता दिग्गज क्रिकेटपटूही नको नको ते बोलले
MS धोनी खेळणार खेळणार म्हणत सगळ्यांना गंडवलं; चेन्नईचा स्कॅम अन् लोकांच्या शिव्या, आता दिग्गज क्रिकेटपटूही नको नको ते बोलले

व्हिडीओ

Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Pune Rain : पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये : राज्य सामाईक परीक्षा कक्ष
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Umar Khalid: सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी
Embed widget