एक्स्प्लोर

रत्नागिरीतील राज्यस्तरीय बॉक्सरची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरीतील देवरुखमध्ये एका राज्यस्तरीय बॉक्सर खेळाडूनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रत्नागिरी: रत्नागिरीतील देवरुखमध्ये राज्यस्तरीय बॉक्सर खेळाडूनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. राज्यस्तरावर बॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रफुल्ल कदम याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. प्रफुल्लनं जिल्हा स्तरावरही अनेक बॉक्सिंग सामने जिंकले होते. प्रफुल्लच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. राज्यस्तरावर चमकणारा प्रफुल्ल जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा खजिनदारही होता.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill VS Shai Hope : टी-20 खेळायला नाही तरी शुभमन गिलला डिवचलं, भारत-वेस्ट इंडिजच्या कर्णधारात ड्रामा, नेमकं काय घडलं?
टी-20 खेळायला नाही तरी शुभमन गिलला डिवचलं, भारत-वेस्ट इंडिजच्या कर्णधारात ड्रामा, नेमकं काय घडलं?
IND vs WI 2nd T20 : रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
Shreyas Iyer IND vs WI 2nd T20 : रांचीमध्ये 249 धावाही कमी पडल्या! वेस्ट इंडिजने भारताला धुतलं, श्रेयस अय्यरने सांगितली भारताची सर्वात मोठी चूक, कुणाकुणाला झापलं?
रांचीमध्ये 249 धावाही कमी पडल्या! वेस्ट इंडिजने भारताला धुतलं, श्रेयस अय्यरने सांगितली भारताची सर्वात मोठी चूक, कुणाकुणाला झापलं?

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Embed widget