एक्स्प्लोर
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

Coronavirus : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने याबाबत माहिती दिली आहे. फेडरेशनने म्हटलं आहे की, रोनाल्डोला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र रोनाल्डोला कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत आणि तो बरा आहे.
रोनाल्डोला बुधवारच्या पोर्तुगालच्या नेशन्स लीगच्या स्वीडनविरुद्धच्या सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पॅरिस सेंट जर्मेनचा (PSG) स्टार खेळाडू नेमारलाही कोरोनाची लागण झाली होती.
आणखी वाचा























