एक्स्प्लोर

England vs South Africa : पहिल्यांदा अफगाणिस्तानकडून चापट अन् आता दक्षिण आफ्रिकेडून गाल लाल; विश्वविजेत्या इंग्लंडचा सलग दुसरा दारुण पराभव

England vs South Africa : दहाव्या क्रमांकावर आलेल्या मार्क वूडच्या नाबाद 17 चेंडूतील 43 धावा आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या अॅत्कीनसनच्या 35 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडची अब्रू काहीशी वाचली.

England vs South Africa : विश्वविजेत्या इंग्लंडचा सलग दुसरा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेनं 400 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडची तारांबळ उडाली. चारशेचा पाठलाग करताना आठव्या षटकांतच इंग्लंडची 5 बाद 67अशी स्थिती झाली. बेन स्टोक्स 5 धावांवर बाद झाला. 4 बाद 38 अशी स्थिती झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि बटलरने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण बटलर अवघ्या 15 धावांवर बाद झाला.

दहाव्या क्रमांकावर आलेल्या मार्क वूडच्या नाबाद 17 चेंडूतील 43 धावा आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या अॅत्कीनसनच्या 35 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडची अब्रू काहीशी वाचली. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. तत्पूर्वी त्यांची अवस्था 8 बाद 100 झाली होती. 

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने (England vs South Africa) आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध तब्बल 399 धावांचा डोंगर उभा केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने अक्षरश: इंग्लंडच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई करताना 399 धावा कुटल्या. चार धावांवर पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर डिकाॅक बाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी रिझा हेंड्रिक आणि वॅन देर दुसेन यांनी 121 धावांची भागीदारी केली.

हेंड्रिक 85 धावांवर बाद झाला. दुसेन 60 धावा करून बाद झाला. मारक्रमने 44 धावांचे योगदान दिले. मिलर अवघ्या 5 धावांवर परतला. यानंतर पाचव्या क्रमांकावर क्लासेन आणि सातव्या क्रमांकावर मार्को जानसेन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची पुरती धुलाई करताना धावांचा पाऊस पडला. या दोघांनी शेवटच्या 10 षटकात तब्बल 143 धावाचा पाऊस पाडत आफ्रिकेला 400 च्या घरात नेऊन ठेवले.

शेवटच्या षटकात टिचून गोलंदाज झाल्याने 400 आकडा पार होऊ शकला नाही, अन्यथा आणखी एक 400 चा आकडा याच वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पार झाला असता.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 September 2024Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीकाSanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाVijay Wadettiwar : युवकांचा कौल मविआकडेच असल्याचं स्पष्ट, सिनेटच्या निकालानंतर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'काय झाडी काय डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांची चक्क बग्गीतून सेलिब्रेटी स्टाईल मिरवणूक, विधानसभेच्या आधी चर्चा रंगली
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत', चंद्रहार पाटलांकडून 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडा शर्यतीचाही थरार
Israel–Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये विनाशकारी हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
कोल्हापूर : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Sharad Pawar : देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
देशात इंडिया आघाडीची स्थापना का केली? शरद पवारांनी सांगितलं कारण! एक देश एक निवडणुकीवरही बोलले
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
PM किसान योजनेचे 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत, पण कारण काय?
Dhangar Reservation : धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
धनगर आरक्षणावरून खुद्द विधानसभा उपाध्यक्ष मैदानात, राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Embed widget