एक्स्प्लोर

एमसीएचं अध्यक्षपद सोडणार, शरद पवारांचा निर्णय

मुंबई : शरद पवार यांनी लोढा समितीच्या शिफारशीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद सोडण्याचा आणि क्रिकेट प्रशासनातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि संलग्न राज्य असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी लोढा समितीनं 70 वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे.   नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या पवारांना क्रिकेट प्रशासनाला रामराम ठोकावा लागणार आहे. लोढा समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत आणि एमसीएची नवी घटना तयार होईपर्यंतच म्हणजे जास्तीत जास्त सहा महिनेच आपण या पदावर राहू असं पवारांनी स्पष्ट केलं.   सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखला पाहिजे, तसंच त्या आदेशाचं पालनही व्हायला हवं, असं एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पण त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या पॅनेलमधील न्यायमूर्तींचं वय 70 पेक्षा जास्त असल्याचा उल्लेखही पवारांनी केलाय.   मुंबई क्रिकेट असोसिएशननं लोढा समितीच्या सर्व शिफारशी मान्य करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय क्रिकेटच्या प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी लोढा समितीनं केलेल्या शिफारशी सहा महिन्यांमध्ये लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर एमसीएच्या कार्यकारिणीची बैठक आज सकाळी बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत एमसीएनं लोढा समितीच्या सर्व शिफारशी मान्य केल्या आहेत. मात्र एक राज्य एक मत, या शिफारशीविषयी बीसीसीआयकडे अधिक स्पष्टीकरण मागितलं आहे.   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या महाराष्ट्रातल्या तीन क्रिकेट संघटनांना आलटून पालटून बीसीसीआयमध्ये मताधिकार मिळणार आहे. त्याचा खेळाडूंची निवड प्रक्रिया आणि अन्य बाबींवर काय परिणाम होईल हे स्पष्ट केलं जावं असं एमसीएनं म्हटलंय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma World Cup 2027 : रोहित शर्माला वर्ल्ड कपमधून बाहेर बसवणार? BCCIच्या टेन्शनमागचं खरं कारण समोर, नवा ओपनर शोधायला सुरुवात?
रोहित शर्माला वर्ल्ड कपमधून बाहेर बसवणार? BCCIच्या टेन्शनमागचं खरं कारण समोर, नवा ओपनर शोधायला सुरुवात?
GT vs CSK Live Score Updates : चेन्नईने जिंकला टॉस; गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, CSK वाचवणार का स्वतःचं अस्तित्व?
GT vs CSK Live Updates : चेन्नईने जिंकला टॉस; गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय, CSK वाचवणार का स्वतःचं अस्तित्व?
IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव
IPLचा चेहरामोहरा बदलणार? 100 मीटरचा सिक्स 8 धावा अन् 3 विकेट्सवर मिळणार एक्स्ट्रा ओव्हर, BCCIकडे पोहोचला भन्नाट प्रस्ताव
IPL Playoffs Scenario : फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप
फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? 'या' एका समीकरणानं उडवली झोप

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Embed widget