एक्स्प्लोर

'एकटा माणूस परिवर्तन घडवतो, पण...' नोटाबंदीवर सेहवागचे षटकार

मुंबई :  टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग क्रिकेटच्या मैदानात खेळत नसला, तरी सोशल मीडियावर त्याच्या चौकार आणि षटकारांचा सामना अनेकांना करावा लागतो. देशविदेशातील प्रत्येक घटनेवरील त्याचे हटके ट्वीट त्याच्या चाहत्यांसोबतच इतरांचेही मनोरंजन करतात, शिवाय विरोधकांचीही बोलती बंद करतात. '' एकटा माणूस परिवर्तन घडवतो, मात्र विवाहीत पुरुष भाजी किंवा कुत्र्यांना फिरवण्याचे काम करतो.'' असं मिश्किल मत त्याने नोटाबंदीच्या मुद्द्यावर मांडलं. एके काळचा आपला सहकारी फलंदाज गौतम गंभीरलाही त्याने कोपरखळ्या मारल्या आहेत. ''जेव्हा क्रिकेटच्या मैदानात रन्स बनायचे नाहीत, तेव्हा गौतम गंभीर हनुमान चालीसा गायचा.'' असा टोला त्याने लगावला. गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या प्रीमियर लीगच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्याने षटकार आणि चौकार लगावले. ड्रेसिंग रुममधील धमाल सांगताना तो म्हणला की, '' कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा 300 करत होतो, तेव्हा एका गाण्याचे शब्द आठवत नव्हते. तेव्हा मी माझ्या सहकारी 12 खेळाडूंना त्या गाण्याचे शब्द आईपॅडवर शोधून आणायला सांगितले होते.'' ''बायको ही अंपायरसारखी असते. तिच्यासमोर आपण अपील करू शकत नाही. आपण नॉन स्ट्राइकर एन्डला असल्यासारखे खेळावे. तसेच सासू ही ऑस्ट्रेलियन स्लेजिंगसारखी असते. पण मी अम्पायर सोबतही स्लेजिंग केले आहे,'' असे किस्से त्याने यावेळी सांगितले. वीरुने यावेळी कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीलाही उपदेशाचे डोस पाजले. विराट कोहलीने आपले नाव बदलून बादल ठेवायला हवं, तसंच शोएब अख्तरसाठी आ देखे जरा हे गाने आणि मुरलीधरनसाठी तू चीज बड़ी है मस्त मस्त हे गाणं सूट होत असल्याचं तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20I Live : श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
Hardik Pandya IPL News : MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO
MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO
Mumbai Ranji Trophy Squad : उपकर्णधार OUT, सूर्यकुमार यादवची एन्ट्री होणार?; 22 वर्षांचा खेळाडूही आघाडीवर, मुंबईच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष
उपकर्णधार OUT, सूर्यकुमार यादवची एन्ट्री होणार?; 22 वर्षांचा खेळाडूही आघाडीवर, मुंबईच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Embed widget