एक्स्प्लोर

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

मुंबई : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी संजय बांगरची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अभय शर्मा हे फिल्डिंग कोच असतील. बीसीसीआयच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.     भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याला आठ जूनपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात धोनीची टीम इंडिया तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजला रवाना होईल.  

टीम-स्टाफसमोरच प्रितीची संजय बांगरला शिवीगाळ

  ऑगस्ट 2014 पासून नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकापर्यंत संजय बांगरनं भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यामुळं झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजयची मुख्य प्रशिक्षक म्हणून झालेली नियुक्ती ही त्याला मिळालेली बढती मानली जात आहे.     मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर, आर श्रीधर आणि भारत अरुण यांच्या नावाची चर्चा होती. मात्र संजय बांगरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.  

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार

  संजय बांगर हा मागील अनेक वर्षांपासून आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचा प्रशिक्षक आहे. तर आर श्रीधरही 2014 पासून किंग्ज इलेव्हन पंजाब संघासोबत आहेत.     झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वन डे संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडकट, यजुवेंद्र चहल   झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक 11 जून – पहिला वन डे सामना 13 जून – दुसरा वन डे सामना 15 जून – तिसरा वन डे सामना 18 जून – पहिला टी-ट्वेन्टी सामना 20 जून – दुसरा टी-ट्वेन्टी सामना 22 जून – तिसरा टी-ट्वेन्टी सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget