एक्स्प्लोर

रोहित शर्माच्या ‘या’ खेळीमुळे श्रीलंकेला आजही धडकी भरते!

मुंबई : सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजी केली आणि आपण किती तयारीत आलो आहोत, हेच दाखवून दिलं. पाकिस्तानविरोधात आक्रमक फलंदाजी करत हिटमॅनने आपलं कमबॅक धडाक्यात असल्याचं सिद्ध केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानाविरोधात रोहित शर्मा भले शतक पूर्ण करु शकला नसेल, मात्र ओव्हलमध्ये श्रीलंकेविरोधात ही कसर भरुन काढम्यासाठी आणि फोर-सिक्सचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. खरंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांविरोधात हिटमॅन अधिक आक्रमक होतो, असा पूर्व-इतिहास आहे. कोलकात्यात श्रीलंकेविरोधातच रोहित शर्माने 264 धावांची खेळी केली होती. ही धडाकेबाज खेळी श्रीलंकन टीम कधीच विसरु शकत नाही. हिटमॅन रोहित शर्मा श्रीलंकन टीमसाठी कायमच धोकादायक ठरला आहे. मॅथ्यूज असो वा मलिंगा... कुणासमोरही रोहित शर्माने संयमी खेळी केली नाही. रोहित शर्माने आतापर्यंत श्रीलंकेविरोधात एकूण 35 सामने खेळले. यामध्ये 86 च्या स्ट्राईक रेटने 965 धावांची नोंद केली आहे. यात 3 अर्धशतकं आणि 2 शतकांचा समावेश आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आगामी सामन्यात रोहित शर्मा हा श्रीलंकेसाठी मोठं आव्हान ठरणार आहे, एवढं नक्की.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs DC IPL 2026 : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव
RR vs DC Update : जयपूरमध्ये दिल्लीचा राडा! राहुल-निसांकाच्या वादळाने राजस्थानचा किल्ला ढासळला, 7 विकेट्सने केला पराभव
IPLच्या धिंगाण्यात टीम इंडियाचा कसोटीत धमाका; कांगारूंना फुटला घाम, इंग्लंडचा माज उतरवला, WTC Points Tableमध्ये काय झाला परिणाम?
IPLच्या धिंगाण्यात टीम इंडियाचा कसोटीत धमाका; कांगारूंना फुटला घाम, इंग्लंडचा माज उतरवला, WTC Points Tableमध्ये काय झाला परिणाम?
Arjun Tendulkar News : IPLमध्ये लखनऊने दिला नाही चान्स… अर्जुन तेंडुलकरचा मोठा निर्णय! BCCIकडून पण मिळाली परवानगी, नेमकं चाललयं काय?
IPLमध्ये लखनऊने दिला नाही चान्स… अर्जुन तेंडुलकरचा मोठा निर्णय! BCCIकडून पण मिळाली परवानगी, नेमकं चाललयं काय?
IPL 2026 Playoff Scenarios : ज्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं, तेच आता 'काळ' बनून येणार? टॉप-4 चं गणित बिघडवून 'ही' टीम करणार थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री, जाणून घ्या गणित
ज्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं, तेच आता 'काळ' बनून येणार? टॉप-4 चं गणित बिघडवून 'ही' टीम करणार थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री, जाणून घ्या गणित

व्हिडीओ

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report
Mumbai Pune Expressway Missing Link Traffic : उद्घाटनाचा घाट...का अडवली वाट? Special Report
Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
Embed widget