एक्स्प्लोर

PKL 9: 7 ऑक्टोबरपासून गुंजणार ‘कबड्डी-कबड्डी’चा आवाज! प्रेक्षकांनाही मिळाली परवानगी

Pro Kabaddi League Season 9: भारतात अल्पकाळात प्रसिद्धी मिळवणाऱ्या कबड्डी प्रो लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.

Pro Kabaddi League 2022: भारतात अल्पकाळात प्रसिद्धी मिळवणाऱ्या कबड्डी प्रो लीगच्या नवव्या हंगामाला (Pro Kabaddi League Season 9) येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या हंगामात प्रेक्षकांनाही सामना पाहण्यासाठी मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्सनं याबाबात घोषणा केलीय. या हंगामातील सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत.  कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रो कबड्डीच्या मागच्या हंगामात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती. या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया 5, 6 ऑगस्ट 2022 ला पार पडली होती. 

प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती.परंतु, नवव्या हंगामात प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानात जाऊन प्रो कबड्डी लीगचे सामने पाहता येणार आहेत. कोरोना विषाणू नियंत्रणात आल्यानं आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. महत्वाचे म्हणजे, येत्या डिसेंबरपर्यंत प्रो कबड्डीचे सामने रंगणार आहेत. हे सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद खेळवले जाणार आहेत. 

आठव्या सत्रात दिल्लीनं मारली बाजी
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात दंबग दिल्ली केसीनं बाजी मारली. या हंगामातील अंतिम सामन्यात दिल्लीच्या संघानं तीन वेळा विजेता ठरलेल्या पटना पायरेट्सचा एक गुणानं पराभव केला. या हंगामात दिल्लीनं पटनावर 37-36 विजय मिळवला होता. फक्त एका अंकानं दिल्लीनं प्रो कबड्डीचा खिताब जिंकला होता. या विजयासह प्रो कबड्डीचा खिताब जिंकणारा दिल्ली सहावा संघ ठरला.

कुधी कुठे पाहणार सामना?

प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात किती संघ भाग घेतील?
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात एकूण 12 संघ स्पर्धा सहभाग घेतील.

प्रो कबड्डीचा गतविजेता कोण?
दबंग दिल्ली केसी हे प्रो कबड्डीचे गतविजेते आहेत.

प्रो कबड्डीचा लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
प्रो कबड्डीचा नववा हंगामाचं स्टारस्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केलं जाईल.  डिस्ने+हॉटस्टार वर लाइव्ह स्ट्रीमिंग केली जाईल.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget