एक्स्प्लोर

मुंबईकर पूनम राऊतचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत शतक

ब्रिस्टोल (इंग्लंड): आयसीसी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईकर पूनम राऊतं खणखणीत शतक ठोकलं. या शतकाच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी  227 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात सलामीवीर पूनम राऊतनं कर्णधार मिताली राजच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 157 धावांची मोठी भागीदारी रचली. त्यात मिताली राजचा वाटा होता 69 धावांचा होता. तर पूनमनं 136 चेंडूंत 11 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तिचं हे वन डे कारकीर्दीतलं दुसरं शतक आहे. दरम्यान याआधीही पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात पूनमनं मोलाची भूमिका बजावली होती. तिनं यावेली 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होता. या सामन्यात भारतानं 95 धावांनी  पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
Top 4 Teams for IPL 2026 : इरफानपासून हरभजन, पुजारा, कैफपर्यंत...; 12 दिग्गजांनी IPL 2026 मधील टॉप 4 संघ जाहीर करुन टाकले, मुंबई टॉपवर!
इरफानपासून हरभजन, पुजारा, कैफपर्यंत...; 12 दिग्गजांनी IPL 2026 मधील टॉप 4 संघ जाहीर करुन टाकले, मुंबई टॉपवर!
Vaibhav Suryavanshi 15th Birthday : वादळ येतंय... ICC कडून वैभव सूर्यवंशीला ग्रीन सिग्नल, आता विराट अन् रोहितसोबत टीम इंडियात खेळणार
वादळ येतंय... ICC कडून वैभव सूर्यवंशीला ग्रीन सिग्नल, आता विराट अन् रोहितसोबत टीम इंडियात खेळणार
Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिंकलं, ग्राऊंड्समन टीमला स्पेशल गिफ्ट, वर्ल्डकप दरम्यान दिलेला शब्द पाळला
हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिंकलं, ग्राऊंड्समन टीमला स्पेशल गिफ्ट, वर्ल्डकप दरम्यान दिलेला शब्द पाळला

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
Ashok Kharat: धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
Bigg Boss Marathi 6: प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
Pune Crime: 'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
Sanjay Gaikwad:
"माहिती अधिकाराचे 'हिXX' धंदे मी करत नाही, घरात चौकशी करा!"; संजय गायकवाडांची श्वेता महालेंवर जहरी टीका, म्हणाले, 'पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला...'
BMC Transfer: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
Embed widget