एक्स्प्लोर

1972 ते 2016, ऑलिम्पिकमधील अविस्मरणीय किस्से

नवी दिल्लीः ऑलिम्पिक ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारी अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धेदरम्यान अनेक असे किस्से घडतात जे अनेक वर्ष उलटूनही लक्षात राहतात.   ऑलिम्पिक स्पर्धेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे ही स्पर्धा राजकारणाच्याही पलिकडे आहे. काही स्पर्धा सुरक्षेच्या कारणांमुळे तर काही खेळाडूंनी गाजवल्या.   ऑलिम्पिकमधील आतापर्यंतचे काही अविस्मरणीय किस्सेः म्युनिक 1972: जर्मनीमध्ये झालेली ही स्पर्धा जर्मनीला जगाला आपली ओळख सिद्ध करुन देण्याची सुवर्ण संधी होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही स्पर्धा चांगलीच गाजली. या स्पर्धेत पेलिस्टिनियन अतिरेक्यांनी हल्ला करत ईस्त्राईलच्या ग्रुपला ओलीस ठेवलं आणि याबदल्यात त्यांच्या 234 कैद्यांना सोडवण्याची अट ठेवली. मात्र पश्चिम जर्मन सरकारने ही अट फेटाळली आणि अतिरेक्यांनी 6 प्रशिक्षक, 5 खेळाडू आणि एका जर्मन अधिकाऱ्याचा खात्मा केला.   मॉस्को 1980 आणि लॉस एंजेलिस 1984: अतिरेक्यांकडून स्पर्धा कशी हायजॅक केली जाऊ शकते, याचा प्रत्यय म्युनिकच्या ऑलिम्पिक स्पर्धेत आला. तर सरकारकडूनच स्पर्धा हायजॅक केल्याचा अनुभव मॉस्को आणि लॉस एंजेलिस स्पर्धेत आला.   सोव्हिएतने अफगाणिस्तानच्या सैनिकांना सोडलं नाही तर अमेरिका मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकेल, असा इशारा अमेरिकन सरकारने दिला. पण सोव्हिएतने हा इशारा न ऐकता अमेरिकेची मागणी फेटाळली आणि अमेरिकेसह 61 देशांनी मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. लॉस एंजेलिस 1984 च्या स्पर्धेतही हाच अनुभव आला.   बीजिंग ऑलिम्पिक 2008: चीनला ऑलिम्पिकचं यजमानपद मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा चीनचा आर्थिक निर्देशांक 1.3 एवढा होता. मात्र 2008 पर्यंत तो 4.6 ट्रिलीयन झाला. स्पर्धेच्या आयोजनावरुन ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली.   सोची 2014: रशियाने विंटर ऑलिम्पिकचं आयोजन केलं मात्र आर्थिक कारणांमुळे ही स्पर्धा चर्चेत आली. स्पर्धा भरवण्यासाठी उन्हाळ्यात हिवाळ्याचं वातावरण तयार करण्यासाठी 50 बिलीयन डॉलर एवढा खर्च येणार होता.   रिओ ऑलिम्पिकः रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच निर्वासित खेळाडूंना संधी देण्यात आली. जागतिक पातळीवर या निर्णयाची मोठी चर्चा झाली. माध्यमांच्या बसवर गोळीबाराची घटनाही या स्पर्धेत घडली. तर काही खेळाडूंनी मैदान गाजवलं. अशा विविध कारणांमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली.  

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 2nd T20 Playing 11 : अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
IND vs ENG 2nd T20I : पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
IND vs ENG 2nd T20I : टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले
टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget