एक्स्प्लोर

PM Modi : थॉमस कप विजेत्या संघाची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, लक्ष्य सेनने गिफ्ट केली अल्मोडाची प्रसिद्ध 'बाल मिठाई'

महान बॅडमिंटन स्पर्धा असमाऱ्या थॉमस कपमध्ये इंडोनेशियाला भारतानं अंतिम सामन्यात मात देत इतिहास रचला. भारताने हा कप जिंकल्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली आहे.

PM Modi Meets Badminton Players : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वीच महान बॅडमिंटन स्पर्धा थॉमस कपमध्ये (Thomas Cup 2022) विजय मिळवला. 73 वर्षात पहिल्यांदाच भारतानं मिळवलेल्या या विजयानंतर संपूर्ण संघाचं देशभरात कौतुक होत होतं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली आहे. त्यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं. तर लक्ष्य याने अल्मोडाची प्रसिद्ध 'बाल मिठाई' मोदींना भेट म्हणून दिली.

यावेळी पीएम मोदी म्हणाले, 'हो आम्ही करु शकतो, हा विचारच आपल्या देशाची नवीन ताकद बनला आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की सरकार सर्व खेळाडूंना शक्यती सारी मदत करेल. मी संपूर्ण देशाकडून संपूर्ण बॅडमिंटन संघाचं अभिनंदन करतो. ही कामगिरी कोणती छोटी कामगिरी नसून एक मोठी गोष्ट आहे.'

भारताचा ऐतिहासिक विजय

आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.

यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : 12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bakri Eid Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
CNG Price Hike Pune: महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
महाराष्ट्राला महागाईचा आणखी एक झटका, पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, किती रुपयांनी दर वाढले?
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Maharashtra Live blog updates: मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
Ramdas Athawale on Bakri Eid: बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणाले, 'संविधानाला छेद देणारं काही होऊ नये, सगळे आपलेच...'
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Embed widget