एक्स्प्लोर

वडिलांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी त्याने शड्डू ठोकलं!

पुणे: वडिलांच्या निधनाचं दु:ख बाजूला सारुन, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी पैलवान माणिक कारंडे आखाड्यात उतरला. इतकंच नाही तर माणिकने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागातील 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. माणिक हा कोल्हापूर शहरचा पैलवान. अंतिम सामन्यात त्याने  कोल्हापूर जिल्ह्याच्या सोनबा गोंगाणेला हरवलं. वडिलांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी त्याने शड्डू ठोकलं! माणिक कारंडेचे वडील मधुकर कारंडे यांचं 6 डिसेंबरला निधन झालं होतं. मधुकर कारंडे यांची आपल्या लेकाला मोठं पैलवान झालेलं पाहण्याची इच्छा होती. त्यामुळं एका दिवसात वडिलांचं कार्य उरकून माणिक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उतरला आणि त्यानं यश खेचून आणलं. माणिक कारंडेनं माती विभागाच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मान मिळवला. या स्पर्धेत माती विभागाच्या  57 किलो वजनी गटात इंदापूरच्या सागर मार्कडनं सुवर्णपदक तर सोलापूरच्या ज्योतिबा अटकळेनं रौप्यपदक पटकावलं. पुणे शहरच्या उत्कर्ष काळेनं 65 किलो वजनी गटात मॅट विभागाचं सुवर्णपदक मिळवलं. उत्कर्षनं पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सागर लोखंडेवर मात केली.

महत्त्वाच्या बातम्या

Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
Ryan Ten Doeschate News : भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा, थेट आयपीएलच्या बड्या टीमचा हात धरला
IPL Trade News : CSKचा प्रस्ताव धुडकावला, पण दिल्लीने टाकला मोठा डाव! हार्दिक पांड्याच्या मोबदल्यात मुंबईला मिळणार 2 मोठे मॅचविनर्स, कोण आहेत ते?
CSKचा प्रस्ताव धुडकावला, पण दिल्लीने टाकला मोठा डाव! हार्दिक पांड्याच्या मोबदल्यात मुंबईला मिळणार 2 मोठे मॅचविनर्स, कोण आहेत ते?
India vs Sri Lanka Test Schedule : BCCIची घोषणा अन् गिल ब्रिगेड सज्ज... श्रीलंकेत कसोटीचा महासंग्राम! तारीख, मैदान अन् वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर
BCCIची घोषणा अन् गिल ब्रिगेड सज्ज... श्रीलंकेत कसोटीचा महासंग्राम! तारीख, मैदान अन् वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागुपरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागुपरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
Embed widget