एक्स्प्लोर

विंडीजच्या रोस्टन चेसने भारताचा विजय हिरावला

जमैका : आधी पावसाची साथ आणि मग रोस्टन चेसच्या झुंजार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने जमैका कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवलं.   खरंतर या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी सहा विकेट्सची आवश्यकता होती. पण 4 बाद 48 धावांवरुन खेळण्यास सुरुवात करण्याऱ्या विंडीजच्या खेळाडूंनी पाचव्या दिवशी अगदी चिकाटीने फलंदाजी केली. विंडीजच्या रोस्टन चेसने 269 चेंडूंत पंधरा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 137 धावांची खेळी उभारली. रोस्टन चेसचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच शतक ठरलं. चेसने केवळ आपलं शतकंच पूर्ण केलं नाही, तर तीन महत्त्वाच्या भागीदारी रचून विंडीजला सुस्थितीत नेलं.   रोस्टन चेस आणि जर्मेन ब्लॅकवूडने पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी उभारली. मग चेसने शेन डॉवरिचच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 144 धावांची आणि जेसन होल्डरच्या साथीने सातव्या विकेटसाठी 103 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या तोंडातून विजयाचा घास खेचून काढला.   पावसाच्या व्यत्ययामुळे या कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ 15.5 षटकांचाच खेळ झाला होता.   टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून निराशा Jamaica-Testजमैका कसोटी जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची संधी होती. पण पहिल्या डावात प्रभावी मारा करणाऱ्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र साफ निराशा केली. जमैका कसोटीच्या अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी विंडीजला 167 धावांची खिरापत वाढली. त्यात भारताला केवळ एकच विकेट मिळवण्यात यश आलं. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रातही विंडीज फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलच तंगवलं. विंडीजच्या फलंदाजांनी तिन्ही सत्रात मिळून एकूण 340 धावा चोपून काढल्या. तर भारतीय गोलंदाजांना अखेरच्या दिवशी विंडीजच्या केवळ दोनच विकेट काढता आल्या. भारतासाठी मोहम्मद शमी आण अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.   भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला तिसरा सामना 9 ऑगस्टला सेंट ल्युसियामध्ये खेळवला जाणार आहे. जर कसोटी मालिका जिंकायची असेल, तर भारतीय खेळाडूंना आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Live Streaming : विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
विराट-रोहित मैदानात उतरणार, भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा LIVE थरार कुठे पाहायचा? टीव्ही चॅनेलपासून ॲपपर्यंत जाणून घ्या A टू Z माहिती
IND VS NZ ODI Schedule : टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
टी-20 मालिका संपली, आता वनडेचे सामने रंगणार; आता विराट-रोहितकडे नजरा, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कधी आणि कुठे सामने रंगणार?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्धच्या ODI मालिकेच्या 2 दिवसाआधी न्यूझीलंडने बदलला संघ! पाचव्या टी-20 मध्ये टीम इंडियाला धू-धू धुणाऱ्या खेळाडू निवड, पाहा खतरनाक Squad
भारताविरुद्धच्या ODI मालिकेच्या 2 दिवसाआधी न्यूझीलंडने बदलला संघ! पाचव्या टी-20 मध्ये टीम इंडियाला धू-धू धुणाऱ्या खेळाडू निवड, पाहा खतरनाक Squad

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; निवडणूक निर्णय अधिकारी अन् महायुतीला दणका!
गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; निवडणूक निर्णय अधिकारी अन् महायुतीला दणका!
Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Embed widget