एक्स्प्लोर

Rohit Sharma : मुंबईच्या कॅप्टनपदाच्या वादावर सिद्धूचं मोठं भाष्य, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माविषयी बोलताना सगळंच काढलं...

Hardik Pandya : हार्दिक पांड्याला मुंबईचं कॅप्टनपद देण्यात आल्यानंतर चाहत्यांकडून त्यासंदर्भात रोष व्यक्त करण्यात आला होता.आता नवज्योत सिद्धूनं मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई :  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चं नेतृत्त्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करत आहे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा टीम मॅनेजमेंटचा निर्णय आवडला नव्हता. रोहित शर्मानं (Rohit Sharma) मुंबईला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी (IPL ) मिळवून दिल्यानंतरही त्याला कर्णधार पदावरुन काढण्यात आल्यानंतर चाहत्यांनी रोष व्यक्त केला होता. आज मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये पाचव्या मॅचमध्ये कप्तानी करत आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबईनं तीन पराभव आणि एक विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धूनं मोठं वक्तव्य केलं आहे. नवज्योत सिंह सिद्धून इंडिया टुडेसोबत बोलताना मुंबई इंडियन्स, रोहित शर्मा, विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि हार्दिक पांड्याबाबत वक्तव्य केलं आहे. 

नवज्योत सिंह सिद्धूनं हार्दिक पांड्या हा भविष्यात भारतीय क्रिकेट टीमचा   टी-20 मधील कॅप्टन असेल, असं म्हटलं. याशिवाय विराट कोहली संघात असूनही आरसीबीनं आतापर्यंत एकदाही ट्रॉफी का जिंकली नाही, असा सवाल सिद्धूनं केला.  

मुंबई इंडियन्सचा विद्यमान कॅप्टन हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. रोहित शर्मा वर्तमान असून त्याचं वय सध्या 36 ते 37 वर्ष आहे. पुढील दोन वर्ष तो क्रिकेट खेळू शकेल. तो चांगला कॅप्टन आणि खेळाडू आहे. आपल्याला रोहित शर्मानंतर टीमचं कॅप्टनपद स्वीकारणारा खेळाडू तयार करायचा असल्याचं सिद्धू म्हणाला. 

हार्दिक पांड्याला कसोटीचं कर्णधार पद द्यावं असं मी म्हणत नसून ज्यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली उपलब्ध नव्हते त्यावेळी त्यानं एक वर्ष टी-20 संघाचं नेतृत्त्व केलं आहे. बीसीसआयनं याबाबत खूप काम केलं असून टीम इंडियाच्या कॅप्टनपदासाठी हार्दिक पांड्या योग्य पर्याय असल्याचं सिद्धू म्हणाला. 

सिद्धूनं कसोटी क्रिकेट संदर्भात एक दावा केला आहे. तुम्ही जेव्हा कसोटीचा विचार करता तेव्हा बीसीसीआयनं एक प्लॅन करुन ठेवला आहे, तो म्हणजे जसप्रीत बुमराह आहे, कोहली, धोनी संदर्भात बोलतो पण जसप्रीत बुमराह तुमच्या अपेक्षांचा दबाव योग्यरित्या हाताळतो. बुमराहनं इंग्लंडमध्ये कप्तानी केली  होती, असंही सिद्धू म्हणाला. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. याबाबत देखील सिद्धूनं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीनं  या संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे आता फाफ डु प्लेसिस बंगळुरुचा कॅप्टन आहे. सिद्धूनं याबाबत म्हटलं की कोहली एकटा लढताना दिसतो, त्याला कोण साथ देत नाही त्यामुळं आरसीबीची स्थिती खराब आहे. 

संबंधित बातम्या :

MI vs RCB Toss Update : मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, हार्दिकनं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढणार, बंगळुरु विरुद्ध भिडण्याअगोदर वर्ल्ड कप विजेता खेळाडू ताफ्यात, हार्दिक पांड्याचं टेन्शन मिटणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget