एक्स्प्लोर

IPL 2024 : मुंबई प्लेऑफआधीच बाहेर! नेटकऱ्यांची हार्दिकवर टीकेची झोड, भन्नाट मीम्स व्हायरल

Mumbai Indians Memes : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स संघाचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपलं आहे. नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून भन्नाट मीम्स व्हायरल केल्या आहेत.

MI vs KKR : आयपीएल 2024 (IPL 2024) मधील मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकाता (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा (Mumbai Indians) पराभव झाल्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाचं आव्हान संपलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर शनिवारी पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा दारुण पराभव केला. कोलकाताने मुंबई संघाला 24 धावांच्या मोठ्या फरकानं हरवलं. मुंबईच्या घरच्या मैदानावर मुंबईचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान धुळीला मिळालं आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावर कोलकाता संघाने विक्रम केला आहे. 

मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर! 

वानखेडे स्टेडिअमवर 17 वर्षांनी कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. महत्त्वाचं म्हणजे आधीच हार्दिक पांड्याच्या कॅर्णधारपदावरून आधीच तो टीकेचा धनी झाला होता. आजच्या सामन्यातही कर्णधार हार्दिक पांड्याला चांगली खेळी करता आलेली नाही. कोलकाता विरुद्ध मुंबईकडून सूर्यानं एकाकी खेळी केली. सूर्यकुमार यादवनं झुंझार अर्धशतकं ठोकलं. सूर्यानं 35 चेंडूत 56 धावा केल्या. टीम डेव्हिडने 24 धावा केल्या, तर कॅप्टन हार्दिक पांड्या फक्त एक धावाकडून माघारी परतला. सूर्या बाद झाल्यावर संघाची आशा संपली आणि मुंबईने कोलकाता विरुद्धचा सामना गमावला.

नेटकऱ्यांची हार्दिक पांड्यावर टीकेची झोड

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स संघाचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपलं आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याआधी मुंबई इंडियन्स संघ बाहेर गेला आहे. यानंतर आता नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्यावर टीकेची झोट उठवली आहे. नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Jain White Line Controversy MNS: पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?

व्हिडीओ

Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain White Line Controversy MNS: पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Ek Hota Malin Marathi Movie: 12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
12 वर्षांखाली गाडलं गेलेलं गाव अन्...; थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार मोठ्या पडद्यावर, कधी होणार रिलीज?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
Embed widget